नागपूरमध्ये थरारक हत्याकांड, हात पाय बांधून गळा कापला

नागपूरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना डोबी नगर येथे घडली आहे. या थरारक हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे.

नागपूरमध्ये थरारक हत्याकांड, हात पाय बांधून गळा कापला
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 12:47 PM

नागपूर : नागपूरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना डोबी नगर येथे घडली आहे. या थरारक हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे. मृतकाची ओळख पटली नसून हत्येच कारणही अद्याप अस्पष्ट आहे. सध्या पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहेत.

ही हत्या काल ( 8 ऑगस्ट) रात्री झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत युवकाचे हात पाय बांधून गळा कापण्यात आला आहे. या धक्कादायक हत्येमुळे परिसरात भीतीच वातावरण आहे. हत्या कुणी केली?, का केली? याचा शोध अजनी पोलीस घेत आहेत.

गेले काही दिवस नागपूरमधील गुन्ह्यांत वाढ होत आहे. गेल्या महिन्यात नागपूरमध्ये एका मॉडलची निर्घुण हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिच्या प्रियकराने केली असल्याचे समोर आलं होतं. प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरुन प्रियकराने तिचा खून केला होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.