धक्कादायक! पुण्यात पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार

पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात (rape on wife pune) घडला.

धक्कादायक! पुण्यात पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 11:14 PM

पुणे : पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात (rape on wife pune) घडला. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी आणि पीडितेच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे ही घटना नोव्हेंबर 2019 मध्ये (rape on wife pune) घडली होती.

पीडित महिला आपल्या पतीसोबत हॉस्टेलवर कामाच्या निमित्ताने वास्तव्यास होती. या हॉस्टेलमधील सुरेश शिंदे याने महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केला. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा पतीने आपणच सुरेश शिंदेला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले होते.

पतीचे हे उत्तर ऐकून पीडितेला धक्का बसला. त्यानंतर पीडितेने आपल्या गावी परभणी येथे गुन्हा दाखल केला. परभणी पोलिसांनी पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरेश शिंदे आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन शिंदे याला अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.