इचप्पा पवार हत्येचा निकाल लागला, 18 आरोपींना जन्मठेप

सोलापूर : महाराष्ट्रभर गाजलेल्या वैरागमधील इचप्पा पवार हत्या प्रकरणातील 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 26 एप्रिल 2014 रोजी वैराग येथील वीटभट्टीचे मालक इचप्पा विठ्ठल पवार यांची जमावाने धारदार शस्त्राने हत्या केली. व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती. बार्शी तालुक्यातील वैराग येथे इचप्पा पवार या वीटभट्टी मालकाचा 21 जणांच्या जमावाने तलवार, सळईने निघृणपणे […]

इचप्पा पवार हत्येचा निकाल लागला, 18 आरोपींना जन्मठेप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

सोलापूर : महाराष्ट्रभर गाजलेल्या वैरागमधील इचप्पा पवार हत्या प्रकरणातील 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 26 एप्रिल 2014 रोजी वैराग येथील वीटभट्टीचे मालक इचप्पा विठ्ठल पवार यांची जमावाने धारदार शस्त्राने हत्या केली. व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती.

बार्शी तालुक्यातील वैराग येथे इचप्पा पवार या वीटभट्टी मालकाचा 21 जणांच्या जमावाने तलवार, सळईने निघृणपणे हत्या केली होती. हत्या करुन मारेकऱ्यांनी मृत पवार यांची मालमत्ता देखील जाळून टाकली होती. वीटभट्टीतील व्यवसायातून आणि पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादामुळे ही घटना घडली होती.

इचप्पा पवार यांचे मामा सिताराम दिंडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजी पवार, सागर पवार, सोमनाथ देवकर यांच्यासह तब्बल 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास करुन 21 जणांविरोधात दाषारोपपत्र सादर केले होते. त्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. यामध्ये 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर प्रत्येकी 10 हजार रुपये दंड आणि मयताच्या नातेवाईकांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.