गुन्हेगारासोबत लग्न केल्याचा राग, पुण्यात भावाकडूनच तरुणीची हत्या

गुन्हेगाराशी प्रेमविवाह केल्याने चुलत भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमधील दळवीनगर येथे घडली आहे.

गुन्हेगारासोबत लग्न केल्याचा राग, पुण्यात भावाकडूनच तरुणीची हत्या
Follow us
| Updated on: Jun 23, 2019 | 11:46 AM

पुणे : गुन्हेगाराशी प्रेमविवाह केल्याने चुलत भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमधील दळवीनगर येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी संतोष भोंडवे याने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने नात्यालाच काळीमा फासल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. ऋतुजा भोंडवे असे मृत मुलीचे नाव आहे.

ऋतुजा भोंडवे हिने दीड वर्षांपूर्वी सराईत गुन्हेगार कांच्या वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपासून ऋतुजा सासरी वाद झाल्याने माहेरी आली होती. यावेळी चुलत भाऊ संतोष आणि ऋतुजामध्ये तिच्या प्रेमविवाहावरून वाद झाला. यावेळी चिडलेल्या संतोषने रागाच्याभरात दोरीच्या साहाय्याने गळा आवळून ऋतुजाचा खून केला. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून हत्येच्या कारणांचा सर्वच बाजूने विचार करत आहेत. या हत्येला संपत्तीच्या वादाची किनार आहे का? याचाही विचार करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.