शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर बलात्कार, 12 वर्षांची मुलगी गरोदर

केरळमधील एका शाळेत एका शाळा शिक्षकाने आपल्याच वर्गातील विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांची पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत होती. उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही घटना घडली.

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर बलात्कार, 12 वर्षांची मुलगी गरोदर
Follow us
| Updated on: Aug 25, 2019 | 11:39 PM

तिरुवनंतपुरम : केरळमधील एका शाळेत एका शाळा शिक्षकाने आपल्याच वर्गातील विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांची पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत होती. उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक 30 वर्षांचा असून प्रकरण समोर आल्यापासून तो फरार आहे. आरोपी शिक्षकाने मागील दोन महिन्यांपासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले. सुरुवातील बराच काळ मुलीच्या पालकांना याची किंचितही कल्पना नव्हती. मुलीच्या कुटुंबाला याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी तात्काळ मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. यात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

पीडित मुलीला या सर्व प्रकाराने मानसिक धक्का बसला होता. समुपदेशनानंतर तिनेही आपल्यावर अत्याचार झाल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.