धक्कादायक! पुण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी-चिंचवडमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Father rape on daughter pune) करुन तिची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल (12 डिसेंबर) संध्याकाळी दापोडी परिसरात घडली आहे.

धक्कादायक! पुण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Father rape on daughter pune) करुन तिची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल (12 डिसेंबर) संध्याकाळी दापोडी परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे मुलीचा सावत्र बाप (Father rape on daughter pune) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृत मुलगी काल संध्याकाळी घरी एकटी होती. मोठी बहिण शाळेत तर आई कामावर गेली असताना तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. या घटनेनंतर नराधम बाप फरार झाला असून भोसरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेचे गांभीर्य ओळखून भोसरी पोलिसांनी तीन पथक आरोपीच्या शोधात रवाना केली आहेत. आरोपी हा रिक्षा चालक आहे गेल्या दोन महिन्यांपासून तो पीडित मुलीच्या कुटुंबासोबत राहत होता. तसेच त्यांच्या कुटुंबात वादही झाले होते, असं सांगितलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *