दारु पिऊन आईला मारहाण, सैनिक मुलाकडून बापाची हत्या

मालेगाव, नाशिक : वडील नेहमी दारू पिऊन आई आणि कुटुंबीयांना मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याने सैनिक मुलाने बापाची हत्या केल्याची खळबळजनक घटना मालेगावातील टेहेरे गावात घडली. या प्रकरणी पोलिसांना मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मालेगाव तालुक्यातील टेहेरे येथील रहिवासी प्रकाश बोरसे यांचा मृतदेह 15 तारखेला गावातील रिक्षा थांब्याजवळ संशयास्पद स्थितीत सापडला […]

दारु पिऊन आईला मारहाण, सैनिक मुलाकडून बापाची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मालेगाव, नाशिक : वडील नेहमी दारू पिऊन आई आणि कुटुंबीयांना मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याने सैनिक मुलाने बापाची हत्या केल्याची खळबळजनक घटना मालेगावातील टेहेरे गावात घडली. या प्रकरणी पोलिसांना मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मालेगाव तालुक्यातील टेहेरे येथील रहिवासी प्रकाश बोरसे यांचा मृतदेह 15 तारखेला गावातील रिक्षा थांब्याजवळ संशयास्पद स्थितीत सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

शवविच्छेदनाच्या अहवालात प्रकाश यांना धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचं समोर आल्याने पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली. प्रकाश यांची हत्या त्यांचाच लहान मुलगा ज्ञानेश्वर याने केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर छावणी पोलिसांनी मुलगा ज्ञानेश्वर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश यांचा मोठा मुलगा समाधानलाही पण अटक केली. हत्या केल्यानंतर समाधानने पुरावा नष्ट केल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुन्हा करण्यासोबतच पुरावे नष्ट करणं आणि आरोपीला मदत करणं हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे बापाच्या हत्येप्रकरणी दोन्ही मुलांवर कारवाई करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.