नारळ पाणी पाजून बलात्कार, व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल, महिला ज्योतिषाचा अभिनेत्यावर आरोप

मुंबई : टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने बलात्कार करुन, त्याचा व्हिडीओ तयार केला आणि मला ब्लॅकमेल करत आहे, अशी तक्रार महिला ज्योतिषाने केली आहे. शिवाय, या व्हिडीओची भिती दाखवून पैसे मागत असल्याचाही आरोप महिला ज्योतिषाने केला आहे. मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात महिला ज्योतिषाने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 2016 च्या ऑक्टोबर महिन्यात डेटिंग अॅप्लिकेशनवरुन अभिनेता […]

नारळ पाणी पाजून बलात्कार, व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल, महिला ज्योतिषाचा अभिनेत्यावर आरोप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने बलात्कार करुन, त्याचा व्हिडीओ तयार केला आणि मला ब्लॅकमेल करत आहे, अशी तक्रार महिला ज्योतिषाने केली आहे. शिवाय, या व्हिडीओची भिती दाखवून पैसे मागत असल्याचाही आरोप महिला ज्योतिषाने केला आहे. मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात महिला ज्योतिषाने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

2016 च्या ऑक्टोबर महिन्यात डेटिंग अॅप्लिकेशनवरुन अभिनेता आणि महिला ज्योतिषाची ओळख झाली. यानंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली. एक दिवस आरोपी अभिनेत्याने महिला ज्योतिषाला रुमवर बोलावलं आणि लग्नाचं वचन देत, बलात्कार केला. महिला ज्योतिषाने अशी तक्रार ओशिवारा पोलिस ठाण्यात केली आहे.

अभिनेत्याने नारळाचं पाणी पाजलं, त्यानंतर चक्कर आली. त्यानंतर त्याने बलात्कार करुन मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला, असा गंभीर आरोप महिला ज्योतिषाने केला आहे.

पीडित महिला ज्योतिषाने तक्रारीत पुढे म्हटलंय की, “मोबाईलमधील बलात्काराचा व्हिडीओ दाखवत, अभिनेता मला ब्लॅकमेल करुन पैसे उकलत होता. यादरम्यान मी लग्नासाठीही त्याला विचारत होते. मात्र, तो लग्नाचा विषय कायम टाळत राहिला. ज्यावेळी लग्नाचं सातत्याने मी विचारु लागले, त्याने धमकी देऊन म्हटलं की, तुला काय करायचं ते कर.”

दरम्यान, पीडित महिला ज्योतिषाने ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.