November 5, 2018 - TV9 Marathi

पुण्यात 17 गुंठे जमिनीसाठी 68 वर्षांच्या महिलेचं अपहरण

सचिन चपळगांवकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी : पुण्यातल्या बाणेरमध्ये केवळ 17 गुंठे जागेसाठी एका 68 वर्षांच्या वृद्धेचं अपहरण करुन तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला

Read More »

दिल्लीच्या रणजी संघाच्या कर्णधारपदावरुन गंभीर पायउतार

नवी दिल्ली : क्रिकेटर गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडवरुन राजीनाम्यासंदर्भात गंभीरने माहिती घोषणा केली. कर्णधारपदाची जबाबदारी तरुण खेळाडूला

Read More »

पाऊस अपडेट : दिवसभरात कुठे कुठे पावसाची हजेरी?

मुंबई : ऐन दिवाळीतच राज्यातल्या अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवेळी आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर दुकानात पाणी शिरल्याने सणासुदीच्या काळात

Read More »

किरकोळ वादातून 23 वर्षीय मुलाकडून आईची गळा दाबून हत्या

अहमदनगर : किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईची गळा दाबून हत्या केली. अहमदनगर शहरातील कल्याण रोड परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा

Read More »

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग

अजय शर्मा, टीव्ही 9 मराठी, ठाणे : अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसी भागात केमिकल कंपनीला आग लागली. प्रिशिया असे केमिकल कंपनीचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास आगीची

Read More »

कसा आहे ‘इक्कीस तारीख शुभ मुहूर्त’?

मुंबई: अभिनेता संजय मिश्राने गेल्या अनेक सिनेमातून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मसान, आंखों देखी, कडवी हवा, अंग्रेजी में कहते है यासारख्या अनेक सिनेमातून संजय

Read More »

…. तेव्हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर होतो: ए आर रहमान

मुंबई : ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमानने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत मनात नेहमी आत्महत्या करण्याचा विचार येत

Read More »

बैलगाडी घेऊन उदयनराजे प्रांत कार्यालयात!

“लवकरात लवकर खटाव तालुका दुष्काळी म्हणून घोषित करा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळेच नक्षलवाद उफळतो आहे. भविष्यात या नक्षलवादाचे मी

Read More »

यंदाही म्हाडाची आमदार-खासदारांसाठी राखीव घरं!

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने 1382 घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.16 डिसेंबरला लॉटरीची सोडत जाहीर होणार आहे. त्यासाठी 5 नोव्हेंबरपासून 10

Read More »