December 7, 2018 - TV9 Marathi

फ्लिपकार्ट सेल : ‘या’ पाच आयफोनवर भरघोस सूट

मुंबई : ई- कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी‘बिग शॉपिंग डे’ सेल सुरु केला आहे. याशॉपिंग सेलमध्ये सर्वाधिक आकर्षक डिस्काऊंट हे iPhone वरदेण्यात आले आहेत. त्यामुळे iPhone

Read More »

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, माधुरी दीक्षित म्हणते…

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून पुण्यातून यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची बातमी आली आणि पुणे भाजपमधील धुसफूस दिसून आली. पण आता यावर माधुरी दीक्षितच्या

Read More »

मोदी सरकार मुस्लीम विरोधी : इम्रान खान

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे मुस्लीम विरोधी आणि पाकिस्तानी विरोधी असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचेपंतप्रधान इमरान खान यांनी  केलं आहे. वॉशिंग्टनपोस्टला दिलेल्या मुलाखतीत इमरानने पंतप्रधान

Read More »

मुलगी घरातून रागाने गेली, बाहेर गेल्यानंतर ट्रेनमधून पडून मृत्यू

कल्याण : घरातून रागाने बाहेर पडलेल्या मुलीचा ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यूझाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पश्चिमेतील फॉरेस्ट कॉलनी परिसरातीलनागेश्वर सोसायटीत राहणारी चेतना पुरुषोत्तम मोरे

Read More »

गोटे म्हणाले, स्वत:चं पोर हवं, कमरेत जोर आहे, मुख्यमंत्री म्हणतात…

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेने अहमदनगर महापालिका प्रचाराची सांगता झाली. गाजर दाखवत आंदोलन करणारे विरोधक आणि शिवसेनेचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आणि त्यांच्याच हातात

Read More »

छत्तीसगडमध्ये रमण सिंहांचं चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार?

मुंबई : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचानिकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची

Read More »

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलण्याची चिन्हं

मुंबई : राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांचानिकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या मतदानालानागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. मतदानाची

Read More »

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून भाजपची ‘एक्झिट’?

छत्तीसगडमध्ये 12 आणि 20नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक झाली. तर मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये एकाचटप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणिराजस्थानमध्ये एकाच टप्प्यात आज मतदान झालं. मतदारांनी उमेदवारांचं भविष्य तरठरवलं आहे, पण सत्तेची चावी कुणाकडे याचा निर्णय 11 तारखेला निश्चित होणार आहे.

Read More »

मंत्रालयात जाऊन आत्महत्या केली, तरीही सरकारला जाग नाही

धुळे : संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी 80 वर्षीयशेतकऱ्याने मंत्रालयात येऊन आत्महत्या केली. यानंतर आश्वासनही देण्यात आलं. पण जवळपास12 महिने उलटूनही हे आश्वासन

Read More »