December 17, 2018 - TV9 Marathi

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडूनही पहिल्याच दिवशी शेतकरी कर्जमाफी

रायपूर : छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पहिल्याच दिवशी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच निवडणुकी दरम्यान केलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात

Read More »

महिला पोटदुखीच्या उपचारासाठी गेली, डॉक्टरांनी किडनी काढून घेतली?

सोलापूर : पोटदुखीच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एक महिलेची किडनी काढल्याचा आरोप सोलापुरातील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरवर होतोय. याबाबतची तक्रार संबंधित

Read More »

नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ‘कमबॅक’

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर कमबॅकची अचूक संधी साधण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राज

Read More »

“मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही”

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत जिंकण्यासाठी भारताला 175 धावांची गरज आहे आणि हातात फक्त पाच विकेट आहेत. भारतासाठी हा मार्ग अत्यंत खडतर आहे. पण ऑस्ट्रेलियन

Read More »

मोदींच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेला निमंत्रण नाही

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 18 डिसेंबरला ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये येणार आहे. मोदींच्या हस्ते कल्याण येथील विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी

Read More »

आयपीएल लिलाव : पुन्हा पैशांचा पाऊस पडणार, या दिग्गजांचं काय होणार?

मुंबई : आगामी आयपीएल मोसमासाठी पुन्हा एकदा बोली लागणार आहे. खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे तर काही खेळाडूंच्या मनात धाकधूक आहे. युवराज सिंहसारख्या दिग्गज खेळाडूंनाही

Read More »

‘विराट हा उद्धट खेळाडू’ – नसरुद्दीन शाह

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने क्रिकेट विश्वातील अनेक बड्या खेळाडूंना टक्कर दिली, अनेक किताब आपल्या नावे केले.

Read More »

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पृथ्वी शॉ बाहेर, या खेळाडूला संधी

पर्थ : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अडचणीत सापडलेली असताना आणखी एक चिंतेची बातमी आहे. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

Read More »

धनगर आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवावा : केंद्र सरकार

नवी दिल्ली : महाराष्ट्रात धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी लोकसभेत केली. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा प्रस्ताव

Read More »