December 28, 2018 - TV9 Marathi

एसटी महामंडळात मेगाभरती, मराठा आरक्षणाचीही अंमलबजावणी

मुंबई : राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी एसटी महामंडळात मेगा भरती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीने 4242 पदांची भरती जाहीर करण्यात

Read More »

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात

पुणे : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलाय. कर्जाचा मोठा डोंगर या कारखान्यावर असताना कारखान्याची पाच एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचा ठपका

Read More »

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही नजरकैदेत

मुंबई: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. मालाड इथल्या मनाली हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना

Read More »

शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे, निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मेगा प्लॅन?

नवी दिल्ली : देशातील राजकीय हवेचा प्रवाह बदलण्यासाठी मोदी सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारची ही किसान क्रांती असेल असंही बोललं

Read More »

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर

बुलडाणा : वंचित बहुजन आघाडीतर्फे बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

Read More »

परप्रांतियांना रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आक्रमक, अमेरिकेत शटडाऊन

वॉशिंग्टन/मुंबई : कोणतीही संस्था चालवण्यासाठी पैशाची गरज नसते. पण हा पैसा थांबतो तेव्हा कामकाजही थांबतं. अशीच परिस्थिती आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत सध्या

Read More »

नगरमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छा होती, पण… : गिरीश महाजन

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रयत्न झाला नाही, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. या अभद्र

Read More »

शाओमीच्या फोनचा स्फोट, घरात आग लागून लाखोंचं नुकसान

ठाणे : मोबाईल मार्केटमध्ये सध्या शाओमीच्या फोनची क्रेझ आहे. एका एका फोनसाठी महिना महिना वेटिंगवर रहावं लागतं. पण या शाओमीच्या फोनच्या प्रेमात असाल तर जरा

Read More »

चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची शिक्षा!

नवी दिल्ली : चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली. पोक्सो (The Protection of Children from Sexual Offences)

Read More »

‘भीम आर्मी’चे चंद्रशेखर आझाद मुंबईत नजरकैदेत

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चंद्रशेखर आझाद यांची  मुंबईत जाहीर सभा नियोजित आहे. मात्र या सभेला परवानगी देण्यात

Read More »