IndvsPak : बाबरची दांडी उडवणाऱ्या कुलदीपवर विराट फिदा, मॅचनंतर म्हणाला…

India vs Pakistan : या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खणखणीत 140 धावा ठोकल्या. तर चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने महत्त्वपूर्ण 2 विकेट घेत, भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.

Read More »

भारतीय संघाला मोठा धक्का, शिखर धवननंतर भुवनेश्वरही संघाबाहेर

India vs Pakistan मँचेस्टर (इंग्लंड) : वर्ल्डकप 2019 मध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. रविवारी इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने दमदार फलंदाजी

Read More »

IND vs PAK: धोनीची फक्त 1 धाव आणि एकही विकेट नाही, तरीही ‘हा’ विक्रम

वर्ल्‍ड कप 2019 मध्ये सर्वात बहुप्रतिक्षित सामन्यात भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्‍तानला 89 धावांनी धूळ चारली. या सामन्यात माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एम. एस. धोनीने (MS Dhoni) केवळ 1 धाव काढली. तसेच कुणालाही झेलबाद किंवा यष्टीचित केले नाही, तरिही एक नवा विक्रम केला आहे.

Read More »

मुजफ्फरपूरमध्ये 90 मुलांचा मृत्यू, पालकांची योग्य उपचाराची मागणी

बिहारमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. यावर नियंत्रण मिळवण्यात राज्यासह केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अपयशी ठरताना दिसत आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात तीव्र मेंदुज्वराने (अॅक्यूट इन्सेफेलायटिस सिन्ड्रोम) आतापर्यंत 90 मुलांचा मृत्यू झाला आहे.

Read More »

राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर

कोलाकात येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राज्यासह देशभरातील डॉक्टर आज (17 जून) संपावर जाणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वात हा संप होणार आहे.

Read More »

…तर मी राजकारणातून बाहेर पडेल : उदयनराजे भोसले

साताऱ्यात पाणीप्रश्नावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. नुकतेच माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी रामराजे नाईक-निंबाळकरांवर जहरी टीका केली होती.

Read More »

मुलांना उत्तम शिकवता यावे म्हणून शिक्षकांकडून स्वतःहून 25 सुट्ट्यांचा त्याग

आपल्या सुट्ट्यांसाठी आग्रही असणारे शिक्षक आपण नेहमीच पाहतो. मात्र, अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेच्या शाळेतील शिक्षक याला अपवाद ठरले आहेत.

Read More »

राज्य मंत्रिमंडळ विस्तार : खातेवाटपही जाहीर, पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. भाजपच्या 8, शिवसेनेच्या 2 आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका मंत्र्यांने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या 13 नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाला आहे.

Read More »