
मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार
मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल हे विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झाला आहे. याची भोगोलिक परिस्थिती पाहता हा मतदारसंघ