January 11, 2019 - TV9 Marathi

वडिलांच्या सांगण्यावरुन तीन भावांकडून बहिणीची हत्या

कल्याण : बहिणीच्या अनैतिक संबंधांमुळे आपली बदनामी झाली, याचा राग मनात धरुन वडिलांच्या सांगण्यावरुन तीन भावांनी बहिणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याणमधील

Read More »

…तर उदयनराजे भोसले रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढतील!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली नाही, तर त्यांना माझ्या कोट्यातून लोकसभेची उमेदवारी देईन. आमच्यात तशी बोलणी झालीय, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे

Read More »

खुशखबर… रेल्वेत 14,033 जागांची मेगाभरती

मुंबई : निवडणुका जवळ आल्याने रोजच्या रोज राजकीय नेत्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा विषय मांडला जात आहे. बेरोजगारीची समस्या तीव्र होत असल्याचे आपल्याला आजूबाजूला दिसत असताना, भारतीय

Read More »

कानपट्टीवर बंदुका ठेवून चर्चा होणार नाही, संप सुरुच राहणार : शशांक राव

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशीही संप सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या संपाचे नेतृत्त्व जे करत आहेत, त्या शशांक राव

Read More »

साहित्य संमेलन वाद : लक्ष्मीकांत देशमुखांनी असतील-नसतील त्या सर्व शब्दांनी आयोजकांना झोडलं!

यवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनाच्या आयोजकांना खडे बोल सुनावले. नयनतारा सहगल यांना उद्घाटक

Read More »

नागपूर पोलिस आता ‘गुरुजीं’च्या भूमिकेत

नागपूर : नागपूर पोलीस आता छात्र पोलिसिंग अभियान सुरु करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिस राष्ट्रप्रेमाचे धडे देणार आहेत. विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत,

Read More »

निवृत्तीला फक्त 19 दिवस बाकी, आलोक वर्मांचा थेट राजीनामा

नवी दिल्ली : सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी अखेर राजीनामा दिलाय. त्यांच्या निवृत्तीला फक्त 19 दिवस बाकी आहेत. याअगोदरच त्यांनी राजीनामा दिला. अग्निशमन विभागाचे संचालक

Read More »

BEST STRIKE: महाराष्ट्र सरकारपेक्षा मुंबई महापालिका श्रीमंत : मुख्यमंत्री

नवी दिल्ली: बेस्ट संपावर (BEST STRIKE) तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो, त्यामुळे आजच या

Read More »

… तर कोल्हापुरात दादा विरुद्ध मुन्ना लढत!

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती होणार की नाही अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. मात्र त्याआधीच दोन्ही पक्षांकडून प्रत्येक जागेवर चाचपणी सुरु झाली आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा

Read More »

निर्लज्जपणाचं वक्तव्य भोवलं, हार्दिक पंड्या-केएल राहुल आऊट

नवी दिल्ली : महिलांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला चांगलचं भोवलं आहे. या दोन्ही खेळाडूंवर कारवाई करत बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या

Read More »