January 12, 2019 - TV9 Marathi

नालासोपाऱ्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 19 वर्षीय तरुणीची सुटका

मुंबई : देहव्यापार करणाऱ्या एका हायप्रोफाईल रॅकेटचा मुंबईला लागून असलेल्या नालासोपाऱ्यात पर्दाफाश करण्यात आलाय. गुगल आणि सोशल मीडियावर जाहिरात करून, ग्राहकांना आकर्षित केलं जात होतं.

Read More »

तंत्र-मंत्रासाठी वाघाच्या अवयवाची मागणी, मेळघाटात शिकारी टोळ्या अटकेत

अमरावती : वाघ वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी वाघाचा जीव घेण्यासाठी टपून बसलेले अनेक आहेत हे पुन्हा एकदा समोर आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य भारतातील एक

Read More »

प्रेम प्रकरणाचा राग, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या आईची नग्न धिंड काढली

उस्मानाबाद : अत्यंत संतापजनक असा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातून समोर आलाय. मुलाचे प्रेम प्रकरण असल्याच्या कारणावरून त्याच्या आईची गावात धिंड काढल्याची घटना उस्मानाबाद जिह्यातील एका गावात

Read More »

शहीद मेजर शशीधरन यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना

पुणे : शहीद मेजर शशीधरन नायर यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना देण्यात आली. यावेळी लष्कराकडून शहीद मेजर नायर यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. नायर

Read More »

सोलापूर लोकसभा : विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट?

सोलापूर : देशाच्या स्वातंत्र लढ्यात अग्रेसर असलेला आणि देश स्वतंत्र होण्याअगोदर चार दिवस आधीच स्वातंत्र्य उपभोगलेलं शहर म्हणून सोलापूर शहराची देशभरात ओळख आहे. स्वातंत्र्य लढ्यात

Read More »

कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला अखेर सरकारी नोकरीत नियुक्ती

अहमदनगर : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला शासकीय सेवेत नोकरी मिळाली आहे. कोपर्डी बलात्काराची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबातील एका

Read More »

सांगली लोकसभा : गोपीचंद पडळकर काँग्रेसचे उमेदवार?

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला

Read More »

माँ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शिवसेनेची भव्य बाईक रॅली

माँ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शिवसेनेच्या वतीने जालना शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात बुलेट सवारी केली. अर्जुन खोतकर

Read More »

गुप्तधनासाठी चिमुकल्याचा निघृणपणे नरबळी, एक-एक पाय बाजूला करुन हत्या

सोलापूर : पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आणखी एक संतापजनक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात 9 वर्षीय चिमुरड्याचा नरबळी दिल्याचं

Read More »

मकरसंक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या…

मुंबई : देशात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशातील अनेक शहरात पतंग उडवण्याची परंपरा आहे. यावेळी बाजारात एकीकडे तिळगूळ, तीळ दिसतात तर दुसरीकडे

Read More »