January 18, 2019 - TV9 Marathi

ऐतिहासिक! आर्मीमध्ये महिलांना 20 टक्के जागा राखीव

नवी दिल्ली: आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. अनेक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे, तसेच प्रत्येक क्षेत्रात आपली एक नवी ओळख निर्माण केली

Read More »

मुलाचा घरी गळफास ; दुःख सहन न झाल्याने आईचाही शेतात गळफास

लातूर : मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकून आईनेही आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. लातूरच्या निलंगा तालुक्यातील निठुर येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

Read More »

खात्यात अनुदानाचे पैसे येतात, मात्र ते काढायला गावात एकही बँक नाही

नंदुरबार : सरकार पारदर्शकतेच्या नावाखाली अनेक योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करत आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील तोरणमाळ परिसरात बँक नसल्याने येथील

Read More »

बीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या

बीड : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांची अंबाजोगाईत हत्या करण्यात आली आहे. जोगदंड यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला. बीडच्या

Read More »

गडचिरोलीत भीषण अपघातानंतर 30 तास आंदोलन

गडचिरोली: एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा जीव गेल्यानंतर, आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी तब्बल 30 तासानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं. एटापल्ली  तालुक्यातील गुरपल्ली गावाजवळ एसटी बस

Read More »

‘भाजपला जिंकव’, कलेक्टर-डे. कलेक्टर यांचं चॅट व्हायरल

भोपाळ : सोशल मीडियावर मध्य प्रदेशच्या दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये व्हॉट्सअॅपवर झालेला संवाद व्हायरल होतो आहे. हा संवाद मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकांदरम्यानचा असल्याचं बोललं जात आहे.

Read More »

आनंद दिघे मृत्यू वाद: निलेश राणेंना दीपक केसरकरांचं उत्तर

सिंधुदुर्ग: खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी, शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर, आता शिवसेनेकडून

Read More »

झोमॅटोवरुन मागवलेल्या पनीर चिलीत प्लॅस्टीकचे तुकडे

औरंगाबाद : झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपवरुन पनीर चिली मागवली, मात्र त्यात चक्क प्लॅस्टीकचे तुकडे निघाल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादेत हा धक्कादायक प्रकार उघड झाला

Read More »

गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी, मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर: कोल्हापुरात आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन मजुरानं आत्महत्येचा प्रयत्न केला. ही भयंकर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली

Read More »