January 18, 2019 - Page 2 of 4 - TV9 Marathi

लोकसभेचं बिगुल, मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारखा जाहीर?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखांची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. निवडणूक आयोग मार्चच्या

Read More »

14 वर्ष खेळूनही मी ‘ती’ तक्रार करु शकत नाही: धोनी

मेलबर्न: भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचत, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद 87

Read More »

बोगस फिटनेस सर्टिफिकेट बनवून ‘एलआयसी’ला चुना लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : जीवन विमा पॉलिसी घेण्यासाठी बोगस फिटनेस सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने भांडाफोड केला आहे. मुंबईच्या सांताक्रूझ भागात दत्तात्रेय नर्सिंग होमच्या

Read More »

कंगना राणावतवर अॅसिड फेकू : करणी सेना

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमावरुन आता प्रचंड वादाला सुरुवात झाली आहे. कारण करणी सेनने कंगना राणावतला थेट अॅसिड हल्ल्याचा इशार दिला आहे.

Read More »

VIDEO: राखी सावंतच्या प्रियकराला भररस्त्यात चोपलं

नवी दिल्ली: अभिनेत्री राखी सावंतचा कथित प्रियकर दीपक कलाल याला दिल्लीत भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीत रात्रीच्या वेळेस कारशेजारी उभा

Read More »

शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन जखमी

अमरावती: शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली. या दुर्घटनेत तीन विद्यार्थी जखमी आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Read More »

मालेगावात कांद्याच्या ढीगावर शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक : कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याच्या ढीगावर स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. मालेगाव तालुक्यातील कंधाने येथील ही घटना आहे. कांदा साठवून ठेवलेल्या

Read More »

Manikarnika: मी पण राजपूत, बर्बाद करेन, कंगनाचा विरोधकांना इशारा

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका’ (Manikarnika) हा राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र करणी सेनेने दीपिका-रणवीरच्या पद्मावत सिनेमाप्रमाणे ‘मणिकर्णिका’

Read More »

ऑस्ट्रेलियात चहलचा कहर, अजित आगरकरच्या अभेद्य विक्रमाशी बरोबरी

मेलबर्न : फिरकीपटू यजुवेंद चहलच्या भेदक सहा विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात 230 धावांत गुंडाळलं. कुलदीप यादवच्या जागी स्थान मिळवलेल्या

Read More »

लडाखमध्ये तुफान बर्फवृष्टी, स्कॉर्पिओ आणि 10 पर्यटक अडकले

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील खारदुंगला भागात तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. दहा पर्यटक सध्या बेपत्ता असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले

Read More »