एका न्यायमूर्तींमुळे अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 29 जानेवारीला अयोध्या जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, पाच

Read More »

अनुसूचित जातीच्या किती लोकांना भारतरत्न दिले?- ओवेसींचा भाजपवर घणाघात

मुंबई : “ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेत, त्यामध्ये किती अनुसूचित जातीचे, आदिवासी आणि मुसलमान आहेत”, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकरला केला. कल्याण येथील

Read More »

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची पहिली मदत जाहीर

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने पहिली मदत जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 151 दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली

Read More »

मलकापूर नगरपालिका निवडणूक : माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंद

कराड : मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडले. नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक पदांसाठी कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 82 टक्के मतदान

Read More »

अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने आज भाजपमध्ये प्रवेश कोला. षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या भाजपच्या वाहतूक विभागाच्या कार्यक्रमात केंद्रीय

Read More »

हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकला

गांधीनगर : ‘राज’पुत्र अमित ठाकरेनंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलही आज लग्नाच्या बेडीत अडकला. आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत हार्दिकने विवाह केला. गुजरातच्या

Read More »

पुण्यात महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार

पुणे : पुण्यातील  प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने काढण्यात आल्याचा

Read More »

अमित-मितालीच्या विवाहसोहळ्यातील खास फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह

Read More »

13 जणांचे मृत्यूचे खोटे दाखले बनवून दीड कोटी लुटले!

मुंबई : जिवंत लोकांचा खोटा मृत्यूचा दाखला दाखवत विमा कंपनीला गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण पथकाने या प्रकरणाचा छडा

Read More »

अमित ठाकरेच्या लग्नाची मला पत्रिकाच दिली नाही, जानकर नाराज

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे याचा मुंबईत अत्यंत शाही विवाहसोहळा पार पडला. कला, क्रीडा, राजकारण, उद्योग इत्यादी नाना

Read More »