March 29, 2019 - TV9 Marathi

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या सभेनंतर कोयत्याने हल्ला, वैयक्तिक वादातून प्रकार

बीड : निवडणुकीच्या धामधुमीत बीडमध्ये प्रचाराला हिंसक वळण लागलंय. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील धर्माळा इथे राष्ट्रवादीची सभा संपल्यानंतर कोयत्याने तोडफोड करण्यात आली. वैयक्तिक वादातून हा

Read More »

निरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, पुढचा एक महिना तुरुंगातच मुक्काम

लंडन : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी निरव मोदीला लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने दणका दिलाय. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावर पुढील सुनावणी आता

Read More »

माढ्यातून बंडखोरीचा इशारा, उत्तम जानकरांकडून भाजपविरोधात दबावतंत्र?

पंढरपूर : भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजपमध्ये असणारे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक

Read More »

ओला आता महिन्याभरासाठी गाडी भाड्यावर देणार

मुंबई : अॅप्लिकेशनवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘ओला’ कंपनीच्या ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज युनिटला पुढील दोन वर्षांत 50 कोटी डॉलरचा आर्थिक पुरवठा होईल. ग्राहकांना स्वत: वाहन

Read More »

लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह ठरलं

सोलापूर : भारिप आणि एमआयएम यांच्या वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह ठरलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कप बशी या चिन्हावर निवडणूक लढवतील. सोलापूर जिल्हाधिकारी

Read More »
amisha patel arrest warrant

अभिनेत्री अमिषा पटेलवर अडीच कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ही सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. अनेक दिवसांपासून तिने कुठलाही सिनेमा केलेला नाही. मात्र, बॉलिवूडची ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत

Read More »

निवडणुकीत डिपॉझिट जप्त कसं होतं? रक्कम किती असते?

नवी दिल्ली : लोकशाहीमध्ये निवडणूक म्हणजे एक महापर्व असते. या काळात अनेक लोक निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात आणि आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा सामना करतात. मात्र, या सामन्यात उतरण्याचे

Read More »

पबमध्ये नाचणं ते विदेशी गाड्यांचा प्रवास, शिवसेनेकडून पार्थ पवारांची खिल्ली

पुणे : पबमध्ये नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे लोकशाहीची, असं म्हणत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवारांची खिल्ली उडवली. युतीचे

Read More »

बीएसएनएलची नवी ऑफर, केवळ 19 रुपयात तगडा इंटरनेट प्लॅन

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल या टेलिकॉम कंपनीने नवा प्लॅन आणला आहे. बीएसएनल आता ग्राहकांना फक्त 19 रुपयांत तब्बल 2 जीबी इंटरनेट देणार आहे. याचा

Read More »

भोसरीतून प्रचंड मतांची आघाडी देईन, महेश लांडगे आणि आढळरावांची अखेर दिलजमाई

पुणे : निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची

Read More »