April 26, 2019 - TV9 Marathi

गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचा महायुतीला पाठिंबा

मुंबई : लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

Read More »

… म्हणून शरद पवार आणि राहुल गांधींची एकत्र सभा नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांच्या युतीमध्ये प्रमुख लढत आहे. शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या एकत्र सभा झाल्या, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या

Read More »

अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई का नाही? : राज ठाकरे

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. या लोकसभा निवडणुकीतली त्यांची शेवटची सभा नाशिकमध्ये

Read More »

आम्ही 72 हजार देऊ, लोक त्यातून खरेदी करतील आणि रोजगार वाढेल : राहुल गांधी

संगमनेर, अहमदनगर : भाजपने आश्वासन दिलेल्या 15 लाखांचं काय, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. शिवाय काँग्रेसने आश्वासन दिलेल्या

Read More »

मी छत्रपतींचा मावळा, दहशतवाद्यांना घरात घुसून मारु हे आम्ही दाखवून दिलंय : मोदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेतून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014 ला तुम्ही मला पंतप्रधान केलं, अनेक मोठ्या

Read More »

नाटकाचा प्रयोग सुरु असताना वैभव मांगले स्टेजवर कोसळले, प्रकृती स्थिर

सांगली : अभिनेते वैभव मांगले यांना नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच रंगमंचावर चक्कर आली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज अगोदर व्यक्त करण्यात आला, पण हृदयविकाराचा झटका

Read More »

मुकेश अंबानींचे चिरंजीव मोदींच्या बीकेसीतील सभेला हजर

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असला तरी त्यांचे चिरंजीव मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जातीने उपस्थित

Read More »

वेगवेगळ्या ठिकाणी जमा 70 हजार कोटी रुपयांना कुणीही वाली नाही

मुंबई : भारतातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये तब्बल 70 हजार कोटी रुपये बेवारस पडलेले आहेत. या रकमेवर कुणीही दावा केलेला नाही. ही रक्कम देशातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये जमा

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर, पुन्हा स्वगृही परतणार?

शिर्डी : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पक्ष सोडणार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. कारण, त्यांनी शिर्डीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेतली. राधाकृष्ण

Read More »

आढळराव पाटलांसाठी सुबोध भावे मैदानात, अमोल कोल्हेंविरुद्ध प्रचार

पुणे : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धडाका सुरु आहे. शिरुर मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव

Read More »