May 3, 2019 - TV9 Marathi

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत नगरसेवकाकडून खंडणीची मागणी

ठाणे : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत केडीएमसीच्या एका नगरसेवकाकडून 3 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. खडकपाडा पोलिसांनी आरोपी तरुणीला खंडणी घेताना रंगेहात पकडले.

Read More »

अक्षय कुमारची पाच कामं, जी महाराष्ट्र कधीही विसरु शकणार नाही

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादावर मौन सोडत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय मला देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नसल्याचं म्हणत

Read More »

जन्मदिन साजरा करण्यापूर्वीच तरुणाचा खून, 2 मित्रांना अटक

बुलडाणा : खामगावमध्ये आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना घडली. वाद झाल्याने सोबत आलेल्या मित्रांनीच तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली.

Read More »

दानवेंनी जावयासाठी युती धर्म मोडल्याचा आरोप, भाजपची पहिली प्रतिक्रिया काय?

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत

Read More »

17 वर्ष देशाची सेवा करुन गावात परतणाऱ्या जवानाचं जंगी स्वागत

बीड : सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण

Read More »

पंतप्रधान मोदींकडून भरसभेत दुसऱ्यांदा आयपीएलचा उल्लेख कशामुळे?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत आयपीएलचा उल्लेख केल्यानंतर पुन्हा एकदा राजस्थानमधील सभेतही आयपीएलचा उल्लेख केला. सुरक्षेचं कारण दाखवत काँग्रेस सरकारकडून आपल्या

Read More »

फेसबुकचं ‘हे’ नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देणार

मुंबई : फेसबुक दर दुसऱ्या दिवशी कुठलं ना कुठलं नवं फीचर आणत असतो. फेसबुक आपल्या युझर्सना नेहमी काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्न करतो. आता कंपनीने ‘फेसबुक

Read More »

‘पुण्यात जून अखेरपर्यंत पाणीकपात नाही’

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालावला असला, तरी जून अखेरपर्यंत पुण्यासाठी पाणी कपात करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले. धरणातील

Read More »

ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला मुलाची मिठी, इमोशनल व्हिडीओ व्हायरल

मुंबई : कोणताही सण-उत्सव असो, पाऊस असो, उन्हाळा असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, पोलीस सदैव आपल्या सेवेत हजर असतात. पण या पोलिसांनाही कुटुंब असतं. पोलीस

Read More »

फ्लॅट आणि 15 लाख रुपयांसाठी आईचा मुलाच्या अपहरणाचा बनाव

पुणे : हडपसरमध्ये एका महिलेने पतीकडून एक फ्लॅट आणि 15 लाख रुपये घेण्याच्या हव्यासापोटी स्वतःच्या 4 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Read More »