May 6, 2019 - TV9 Marathi

कतरिनाने नवी रेंज रोवर घेतली, 35 लाखांचा फक्त टॅक्स भरला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना महागड्या गाड्या खरेदी करण्याचीा छंद जडला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी काही महिन्यांपूर्वी मर्सिडीज बेन्ज व्ही क्लास

Read More »

दानवेंनी पूर्ण भाजपा पाठीशी उभी करतो सांगितलं, पण मदत केली नाही : हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : शिवसेना-भाजप युतीचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांनंतर आता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय. चंद्रकांत खैरे यांना पराभव समोर दिसू

Read More »

कुठे पेट्रोल बॉम्ब फेकले, तर कुठे हाणामारी, पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील 51 जागांवर मतदान पार पडलं. या सात राज्यात एकूण 62.56 टक्के मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक

Read More »

स्कॉर्पिअन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडी भारतीय नौदलात दाखल

मुंबई : अत्याधुनिक यंत्रणा आणि फ्रेंच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार झालेली स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी अखेर समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. आयएनएस ‘वेला’ असे या पाणबुडीचे

Read More »

मोदींचं तोंडही पाहायचं नाही, केंद्र सरकारची कसलीच मदत नको : ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धचा राजकीय राग शासकीय कामातही काढताना दिसत आहेत. मोदींनी फनी वादळाचा आढावा घेण्यासाठी केलेला

Read More »

बंगळुरुच्या विजयापेक्षा ‘या’ तरुणीचीच चर्चा

बंगळुरु : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट विश्वातील सर्वात महत्त्वाची लीग मानली जाते. या लीगमुळे आतापर्यंत अनेक खेळाडूंचे नशीब पालटलंय. खेळाडूंप्रमाणे क्रिकेटचे अनेक चाहतेही यामुळे

Read More »

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा वारसदार भारतीय!

दिल्ली : जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि 60 पेक्षा अधिक कंपनींचे मालक असलेले वॉरेन बफेट हे गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या पुढील वारसदाराचा शोध घेत

Read More »

मुंबईत जवळचं भाडं नाकारणाऱ्या 2600 रिक्षा चालकांचा परवाना जप्त

मुंबई : जवळचं भाडं नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वाहतूक विभागाच्या कारवाईत एकूण 5212 रिक्षा चालक कायद्याची पायमल्ली करताना आढळले. त्यात

Read More »

बारावीत चार विषय गेले, नावासमोरचं ‘चौकीदार’ हटवलं

कोलकाता : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. अनेकांनी भरघोस गुण घेत आदर्श निर्माण करुन दिलाय, तर काहींच्या पदरी निराशा लागली आहे. अनेकांचा प्रवास प्रेरणादायी

Read More »

हिंमत असेल तर राजीव गांधींच्या मान-सन्मानावर निवडणूक लढवा : पंतप्रधान मोदी

रांची : हिंमत असेल तर उरलेल्या दोन टप्प्यांची निवडणूक दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मान-सन्मान आणि बोफोर्सच्या मुद्द्यावर लढवून दाखवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Read More »