May 8, 2019 - TV9 Marathi

मुख्यमंत्र्यांचा दुष्काळग्रस्त भागातील 500 हून अधिक सरपंचांशी फोनवर संवाद

मुंबई : दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील सरपंच आणि ग्रामवेवकांशी संवाद साधला. ऑडिओ ब्रिज सिस्टमच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला.

Read More »

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढवणार : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुढच्या चार महिन्यांमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं त्यांनी

Read More »

‘क्राईम पेट्रोल’ पाहून बॉयफ्रेंडवर अॅसिड हल्ला, नगरमधील तरुणीची कबुली

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी नगरमध्ये झालेल्या Acid Attack प्रकरणी खळबळजनक खुलासा झालाय. या प्रकरणात अटक झालेल्या तरुणीने जो खुलासा केलाय, त्यातून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

Read More »

परीक्षेदरम्यान मृत्यू, निकाल पाहून घरच्यांना धक्का

नोएडा (उत्तर प्रदेश) : सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे नुकतेच निकाल जाहीर झाले आहेत. या निकाला दरम्यान नोएडामध्ये सर्वांना आश्चर्यचकीत करेल अशी घटना घडली आहे. नोएडामध्ये

Read More »

पुण्यात 78 वर्षात एकदाही वीज न वापरणारी महिला

पुणे : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, आता विजही तितकीच मूलभूत गरज झाली आहे. काही काळ वीज गेली, तरी आपण हतबल होतो.

Read More »

दुष्काळात दिलासा, तळेगावात 300 वर्षे जुनी पाण्याने भरलेली विहीर सापडली

पुणे : पुण्याजवळील तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अचानकपणे 200 ते 300 वर्षे जुनी चुनखडी आणि दगडी काम असलेली विहीर सापडली आहे. सेकंड होमसाठी

Read More »

मुस्लीमविरोधी बोलल्याने दहा वर्ष छळ, आसिया बीबीची अखेर पाकिस्तानातून सुटका

इस्लामाबाद : ख्रिश्चन महिला आसिया बीबीची पाकिस्तानमधून अखेर दहा वर्षांच्या वनवासानंतर सुटका करण्यात आली आहे. आसिया बीबीवर पाकिस्तानमधील ब्लास्फमी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. आसिया

Read More »

स्वरा भास्करला सेल्फीसाठी जवळ बोलावलं आणि म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही”

नवी दिल्ली : भाजपविरोधात प्रचार करणारी अभिनेत्री स्वरा भास्करचा एक व्हिडीओ व्हायरल केला जातोय. केवळ तीनच सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण या सेकंदाच्या व्हिडीओमध्ये चाहत्याने

Read More »