राज्यात सर्वाधिक नुकसान शिवसेनेचं, रोहित पवारांचा युतीसाठी 'एक्झिट पोल'

पुणे : लोकसभा निवडणुकीत आघाडीला तब्बल 21 जागा मिळतील, तर राष्ट्रवादीचा 14 जागांवर विजय होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केलाय. देशात एनडीएला…

... म्हणून बीड लोकसभेचा निकाल सर्वात उशिरा लागणार!

बीड : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल. व्हीव्हीपॅट मोजणीमुळे विविध मतदारसंघांमध्ये अंतिम निकाल येण्यासाठी विलंब होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील बीडचा निकाल सर्वात…

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान : अजित पवार

पुणे : जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादामुळे राष्ट्रवादी सोडली. विधानसभा डोळ्या समोर ठेवून ते गेले आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे…

EVM वर शंका उपस्थित करणाऱ्या 22 पक्षांना अमित शाहांचे 6 प्रश्न

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये एनडीएचा विजय होताना दिसताच 22 पक्षांनी ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. शिवाय देशभरातील 22 विरोधी पक्षांनी ईव्हीएम सुरक्षित नसल्याचं सांगत निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशयही व्यक्त…

मी इंजिनिअर, त्यामुळे सांगू शकतो EVM हॅकिंग अशक्य : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : “मी इंजिनिअर आहे, त्यामुळं सांगू शकतो ईव्हीएम हॅक करता येत नाही.   फारतर फार ईव्हीएम बदलता येऊ शकतात”, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. देशभरात…

जयदत्त क्षीरसागर यांनी 'राष्ट्रवादी' सोडण्याचं कारण सांगितलं!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज (22 मे) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेना-भाजपच्या व्यासपीठावर…

पवार 'इथून' लढले असते, तर त्यांच्या प्रचाराला गेलो असतो : प्रकाश आंबेडकर

मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर नागपुरातून निवडणूक लढली असती, तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. पण शरद पवार नागपुरातून प्रचारालाही गेले आहेत, असे…

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पाकिस्तानात लाईव्ह प्रक्षेपण

इस्लामाबाद (पाकिस्तान) : देशभरातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. देशात कोणाचे सरकार येणार यासाठी सर्वचजण 23 मे ची आतुरतेने वाट बघत आहे.…

गोंधळात गोंधळ! चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं डिलीट!

शिमला : हिमाचल प्रदेशात लोकसभा मतदानादरम्यान अजब प्रकार घडला आहे. मतदानादिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं (मॉक पोल) डिलीट करण्यास निवडणूक अधिकारी विसरले. धक्कादायक म्हणजे हा प्रकार जेव्हा त्यांच्या लक्षात आला तेव्हा…

जालन्यात जिलेटीन स्फोट, दोन चिमुकले 10 फूट हवेत उडाले

जालना : जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. अबंड तालुक्यातील वलखेडामधील ही घटना आहे. शिवम धोत्रे (9) आणि शिवराज धोत्रे (7) अशी या दोघांची नावं…