पराभव राहुल गांधींचा, राजीनामा यूपीचे प्रदेश अध्यक्ष आणि अमेठीच्या जिल्हाध्यक्षाचा

लखनऊ : लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. देशासह उत्तर प्रदेशातही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तर अमेठी जो…

आमच्या महिला-मुलींवर हिरवा गुलाल उधळला, इम्तियाज जलीलला सरळ करणार : खैरे

औरंगाबाद : पराभवाचं आत्मचिंतन करण्यापेक्षा यापुढे आणखी जास्त काम होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पराभवानंतर दिली. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला.…

"राजू शेट्टी साहेब, तुम्ही या रणजितच्या जातीत का जन्माला आला नाहीत?"

हातकणंगले : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव झाला. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. या…

शिवसेनेचे मंत्रिपदाचे चार दावेदार पराभूत, भावना गवळी मंत्रिपदाच्या रेसमध्ये?

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपच्या उमेदवार भावना गवळी यांनी 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.…

माझ्या कुटुंबात 9 जण, मग मला 5 मतं कशी? उमेदवार ढसाढसा रडला!

जालिंधर (पंजाब) : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपप्रणित एनडीएला 300 हून जागा मिळाल्या. निर्विवाद बहुमत मिळवत एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. मात्र निकालावेळी आणि नंतरही अनेक रंजक गोष्टी घडल्या.…

VIDEO: बाप म्हणून मुलाच्या मागे उभं राहणे कर्तव्य : राधाकृष्ण विखे

अहमदनगर : “डॉ. सुजय विखेंचा विजय हा आनंददायी आहे.  मी योग्य उमेदवारासाठी आग्रही होतो. पक्ष जर माझ्यामागे नसेल, तर मुलामागे उभं राहणं हे माझं कर्तव्य होतं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते…

बाळासाहेब विखेंच्या नातवावर गुलाल, पवार साहेबांच्या नातवाबद्दल बोलणार नाही : विखे

अहमदनगर : “डॉ. सुजय विखेंचा विजय हा आनंददायी आहे.  मी योग्य उमेदवारासाठी आग्रही होतो. पक्ष जर माझ्यामागे नसेल, तर मुलामागे उभं राहणं हे माझं कर्तव्य होतं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते…

जिथे राज ठाकरेंची सभा झाली, नेमकं तिथेच सुप्रिया सुळेंना जबर फटका

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत, खासदारकीची हॅटट्रिकही साधली आहे. यंदा सुप्रिय सुळे यांनी भाजपच्या उमेदवार आणि रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी…

वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला कुठे कुठे फटका?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसला खाते उघडण्यासाठी शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने मदत केली. त्यामुळे तशा अर्थाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाल्यात जमा…