June 4, 2019 - TV9 Marathi

पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हक्काच्या पगारासाठी उपोषणाची वेळ

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील महा मेट्रो स्टेशनच्या कामासाठी एसीसी अल्फ्रा या ठेकेदार कंपनीला काम देण्यात आलंय. या कंपनीने कामगारांचे पगार न देता अचानक कामगार कामावरून काढले. त्यामुळे महा मेट्रोच्या अनेक रेल्वे स्टेशनची कामं ठप्प झाली आहे.

Read More »

70 देशातील 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर ‘भारत’ रिलीज होणार

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना भारत चित्रपटाबाबत उत्सुकता लागली होती. अखेर उद्या हा चित्रपट जगभरातील एकूण 5300 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.

Read More »

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी द. आफ्रिकेला धक्का, डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर

दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यात आणखी एक धक्का म्हणजे डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर झालाय.

Read More »

धाकधूक संपली, येत्या 72 तासात मान्सून देवभूमी केरळात दाखल होणार!

उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 72 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील उष्णता कमी होईल.

Read More »

बजाज प्लॅटिनाचं नवं मॉडेल लाँच, किंमत फक्त…

काहीदिवसांपूर्वीच सोशल मीडियावर बजाज प्लॅटिनाचा नवीन मॉडल व्हायरल झाला होता. त्यामध्ये बजाज प्लॅटिनाच्या 110cc मॉडलबद्दल सांगितले होते. आता ही माहिती खरी ठरताना दिसत आहे. बजाज प्लॅटिना 110 H gear बाजारात लाँच झाली आहे. याचे वैशिष्ट असे की, यामध्ये एक खास गिअर दिलेला आहे.

Read More »

रणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पवार कुटुंबाला पहिला धक्का दिलाय. करारा संपूनही बारामतीसाठी सुरु असणारं पाणी माढ्याला वळवण्यात त्यांनी यश मिळवलंय.

Read More »

WORLD CUP 2019 : विश्वचषकाचा प्रत्येक सामना तुमच्या मोबाईलवर पाहा, जिओची खास ऑफर

नुकतंच क्रिकेटच्या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे. या विश्वचषकातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी क्रिकेट चाहत्यांसह सर्वचजण उत्सुक आहेत.

Read More »

मुंबईत 2018 मध्ये 153 लोकांचा अपघाती मृत्यू, तर 599 जण जखमी

गेल्या काही वर्षात  मुंबईत अनेकदा झाड पडणे, दरड कोसळणं, घरांच्या भिंती कोसळणे, इमारत कोसळणे, आग, समुद्रात बुडून या किंवा यांसारख्या अपघाती घटनेत वाढ झाली आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव जातात.

Read More »