कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तडफडणाऱ्या ‘पिहू’साठी विनोद कापरी सरसावले!

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नवजात बाळ तडफडत असलेला एक व्हिडीओ ट्विटरवर पाहिला आणि पत्रकार, सिनेदिग्दर्शक विनोद कापरी यांच्यातील संवेदनशील माणूस जागा झाला.

Read More »

पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर, मुंबईतील सर्व कॉलेजचा कटऑफ नव्वदी पार

यंदाच्या शैक्षणिक वर्षात मुंबईतील नामवंत कॉलेजचे कटऑफ हे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट होतं आहे. विशेष म्हणजे सेल्फ फायनान्स विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचंही स्पष्ट होत आहे.

Read More »

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

दिवसेंदिवस बिग बॉस सीझन 2 रंगत चालला आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातील पाणी वाचवा या टास्कमुळे शो चे सुत्रसंचालक महेश मांजरेकरांनी शेफ पराग कान्हेरेची अक्षरश: लाज काढली.

Read More »

जादू दाखवण्यासाठी जादूगार गंगेत उतरला आणि गायब झाला!

जादू दाखवण्यासाठी या जादूगाराने गंगेत उडी घेतली आणि त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही. गेल्या रविवारी (16 जून) या जादूगाराने आपले हात-पाय लोखंडाच्या साखळीने बांधून घेतले आणि त्यानंतर त्याने गंगेत उडी घेतली.

Read More »

जे. पी. नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता कोण होणार, याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आज (17 जून) अखेर भाजपच्या संसदीय बोर्डाने  जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे. पी. नड्डा यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. 

Read More »

बसपाचे प्रमोद रैना, संदीप ताजणे यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण

अमरावती : लोकसभा निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. अमरावतीत हा प्रकार घडला. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप

Read More »

फेसबुकवर विदेशी तरुणाशी चॅटिंग अंगलट, महिलेला नऊ लाखांचा गंडा

फेसबुकवर लंडनच्या अनोळखी तरुणाशी मैत्री करणे एका महिलेला चांगलचं भोवलं आहे. या अनोळखी मित्राने महिलेला तब्बल नऊ लाखांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या महिलेला सुरुवातील गिफ्टचं आमिष देऊन फसवण्यात आलं आणि त्यानंतर धमकी देऊन त्यांच्याकडून हे पैसे उकळण्यात आले.

Read More »

मिशन विधानसभा : राष्ट्रवादीच्या 80 जागा निश्चित? रोहित पवारसाठी कर्जत-जामखेड?

लोकसभा निवडणुकीत जोरदार पराभव झाल्यानंतर आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.

Read More »

रेपची धमकी देणारा महाराष्ट्र माझा असू शकत नाही, ट्रोलर्सना केतकी चितळेची सडेतोड उत्तरं

सध्या सोशल मीडियावर केतकी चितळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केतकीने तिला फेसबूकवर ट्रोल करणाऱ्यांच्या अश्लील भाषेचा चांगलाच क्लास घेतला.

Read More »