विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, घरांनाही तडे, लोक रस्त्यावर

यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार 8-10 सेकंदासाठी धक्के जाणवले, ज्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत.

World Cup 2019 : विजय शंकरसाठी गुड न्यूज, पण रिषभ पंतसाठी वेट अँड वॉच

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या पुढील सामन्यात खेळणार आहे. भारताचा पुढील सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध 22 जूनला म्हणजेच उद्या खेळवला…

कर्जबाजारी शेतकरी थेट शिवसेना भवनात, आदित्य ठाकरेंनी कर्जाची जबाबदारी उचलली

नामदेव पतंगे यांची परिस्थिती ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कर्जाची जबाबदारी उचलली आहे. सोमवारी सकाळी आरटीजीएसच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेची परतफेड होणार आहे.

नाशकात पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोन्ही मुलांचा मृत्यू

घरगुती वादातून पोलिसानेच सावत्र मुलांवर गोळीबार केल्याची घटना नाशकात घडली. या गोळीबारात या पोलिसाच्या दोन्ही सावत्र मुलांचा मृत्यू झाला आहे.

बागेत खेळत असलेली मुलगी पळवण्याचा प्रयत्न, स्थानिकांनी परप्रांतियाला चोपलं

बिहारचा राहणारा आरोपी जितेंद्र साहनीसोबत अजून किती लोक आहेत याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

राहुल गांधींकडून श्वान पथक आणि जवानांच्या योगाची खिल्ली

सैन्यातील श्वान पथक आणि जवानांनीही योग दिन साजरा केला. पण श्वान पथक आणि जवानांच्या योगाचे फोटो शेअर करत New India असं म्हणत राहुल गांधींनी याची खिल्ली उडवली आहे.

फोटोवरुन मुलीला चिडवणाऱ्यांना स्मृती इराणी यांचं रोखठोक उत्तर

जोईशने आईला सांगून तो फोटो डिलीट केला. स्मृती इराणींनी लेकीच्या सांगण्यावरुन फोटो डिलीट केला तर खरा, पण नंतर त्यांनी पुन्हा फोटो अपलोड केला.

विदर्भात आगमनासाठी मान्सून गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडणार?

दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलंय खरं, पण उर्वरित महाराष्ट्र अजून कोरडाठाक असल्याने पावसाकडे डोळे लागले आहेत.

VIDEO : खिळ्याने ठोकलं, लायटरने पेटवलं, सर्व परिक्षेत Asus 6Z पास

फ्लिप कॅमेरा सेटअप असल्यामुळे या स्मार्टफोनच्या मजबुतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, हा स्मार्टफोन प्रत्येक टेस्टमध्ये पास झाला आहे.

बँक लूट, दरोड्यात महाराष्ट्राचा चौथा नंबर, बँका भयभीत, मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात बँकेत दरोडा टाकून बँक लुटण्याच्या अथवा ग्राहकांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत.