ICC World Cup 2019 : भुवनेश्वरला दुखापत, 'हा' वेगवान गोलंदाज भारतीय संघात दाखल

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये टीम इंडियाचं विजयी अभियान सुरु आहे. या दरम्यान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सोमवारी इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये पोहोचला. दुसरीकडे, भुवनेश्वर…

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले विरोधातील तक्रार मागे

अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. कारण खुद्द तक्रारदार फिरोज पठाण यांनीच बिचुकले विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. यामुळे येत्या काही दिवसात बिचुकले बिग बॉसच्या परतणार असल्याची चर्चा आता…

भेसळीसाठी दुधात प्लास्टिकचं मिश्रण, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

या दुधाच्या गाठी प्लास्टिक सदृश्य दिसू लागल्या आणि रबरसारख्या ताणल्या जाऊ लागल्याने दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला. अन्न आणि औषध प्रशासनाने या दुधाचे नमुने घेतले असून तपास सुरू आहे.

गोपीनाथ मुंडेंनी 9 वर्षांपूर्वी मांडलेला मुद्दा प्रीतम मुंडेंनी पुन्हा उचलून धरला

एनईपीमध्ये हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेचा समावेश असेल. त्यासोबतच आपल्या संस्कृतीचा समावेश असलेल्या उर्दू भाषेचाही काही विचार आहे का, असा प्रश्न त्यांनी संबंधित मंत्रालयाला केला. विशेष म्हणजे प्रीतम मुंडे यांचे…

...आणि तापसीने चाहत्याच्या कानशिलात लगावली!

तापसी पन्नू ही नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारते. कधी ती सिनेमांमध्ये हिरोंप्रमाणे अॅक्शन करताना दिसते, तर कधी अगदीच अल्लड मुलीची भूमिका रंगवते. तापसी ऑन स्क्रिन कितीही थरारक भूमिका साकारत असली,…

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेचा जामीन नामंजूर, कोर्टात काय घडलं?

बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) चेक बाऊन्स प्रकरणी शुक्रवारी (21 जून) सातारा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी आज सातारा जिल्हा सत्र…

व्हॉट्सअॅपच्या पिक्चर-इन-पिक्चरमध्ये नवीन अपडेट, आता बॅकग्राऊंडमध्येही व्हिडीओ दिसणार

सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने पिक्चर-इन-पिक्चर (PiP) फीचरमध्ये एक नवं अपडेट दिलं आहे. हे अपडेट अँड्रॉईड यूझर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. यामध्ये यूझर्स एका चॅटमधून दूसऱ्या चॅटमध्ये मूव्ह करताना पॉप-अप विंडोमध्ये व्हिडीओ…

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी विंडीजला धक्का, आंद्रे रसेल विश्वचषकातून बाहेर

टक फलंदाज आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी सुनील आंब्रिसचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलाय.

मिसाईल लाँच करणारं कम्प्युटरच हॅक, अमेरिकेचा ईराणवर सायबर अटॅक

सर्वात शक्तीशाली ड्रोन पाडल्यामुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणवर नवा हल्ला सुरु केलाय, ज्याला अमेरिकेचं ब्रह्मास्त्र मानलं जातंय. रक्तपाताचं युद्ध टाळत अमेरिकेच्या सायबर स्ट्राईकने ईराणच्या लष्कर व्यवस्थेवरच हल्लाबोल…

BSNL अडचणीत, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही

रोख रकमेची कमतरता असल्यामुळे कंपनी कर्मचाऱ्यांना 850 कोटी रुपयांचा जूनचा पगार देण्यात असमर्थ असल्याचं बीएसएनएलने सांगितलं. त्याशिवाय कंपनीवर तब्बल 13 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने सध्या बीएसएनएलचा व्यवसाय अस्थिर आहे.