June 25, 2019 - TV9 Marathi

लैंगिक शोषणाच्या आरोपावर ट्रम्प म्हणाले, “ती माझ्या टाईपची नाही”

‘मी लैंगिक शोषण केलं नव्हतं, कारण ती माझ्या टाईपची नाही.’ 90 च्या दशकाच्या मध्यात ट्रम्प यांनी एका कपड्याच्या दुकानातील ड्रेसिंग रुममध्ये आपलं लैंगिक शोषण केलं होतं, असा आरोप लेखिका ई जीन कॅरोल यांनी केला होता.

Read More »

खासदार हिना गावित यांचं ते भाषण, ज्याचं मोदींनी भरसभागृहात कौतुक केलं

माझं सरकार गरिबांना समर्पित आहे, असं मोदींनी नमूद केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी यावेळी नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित आणि ओदिशाचे मोदी म्हणून ओळख असणारे प्रतापचंद्र सारंगी यांचंही कौतुक केलं.

Read More »

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेच्या जामीनासाठी ‘तारीख पे तारीख’

बिग बॉसच्या घरातील सदस्य अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणातील जामीन मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण अद्याप बिचुकलेंचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला नाही.

Read More »

स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी खास टिप्स

आपल्यातील अनेकांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. याच व्यसनापासून दूर जाण्यासाठी अनेक जण सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र काही खास टिप्स वापरुन तुम्ही नक्की तुम्हाला जडलेले मोबाईलचे व्यसन सोडवू शकता. 

Read More »

Triumph कंपनीची Rocket 3 TFC ही बाईक लाँच, किंमत तब्बल…

triumph या कंपनीने आपल्या नव्या आणि बहुप्रतिक्षित Rocket 3 TFC  ही बाईक लाँच केली असून त्याचे स्पेशिफिकेशन्स रिव्हील केले आहे. या नव्या बाईकमध्ये रायडर, रेन, रोड आणि स्पोर्टस यांसारखे चार रायडिंग मोड्स देण्यात आले आहे.

Read More »

भारत चांगला संघ, पण आम्ही त्यांना हरवणार : शाकिब अल हसन

सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी बांगलादेशला अजूनही संधी आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने भारताला हरवण्यचा विश्वास व्यक्त केलाय. यासाठी आम्ही आमचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करु, असंही तो म्हणाला.

Read More »

‘मातोश्री’बाहेर आधी महापौरांची अभियंत्याला शिवीगाळ, नंतर शिवसैनिकांची मारहाण

या भेटीदरम्यान महापौरांनी एका अभियंत्याला शिवीगाळ केली असून शिवसैनिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे. याबाबत अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली . मात्र असं काही झालंच नाही असं महापौरांकडून सांगण्यात आलं आहे.

Read More »

आता प्रकाशातून मिळणार डेटा कनेक्टीव्हिटी, नव्या बल्बच्या शोधानं नवी डेटाक्रांती!

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फिलिप्सने भन्नाट उपकरण आणलं आहे. फिलिप्सने असे स्मार्ट लाईट्स आणले आहेत, ज्यामुळे प्रकाश तर मिळेलच, पण त्या प्रकाशकिरणांपासून इंटरनेट डाटाही मिळणार आहे.

Read More »

हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास लायसन्स रद्द, गडकरींच्या विधेयकातील कठोर नियम

18 वर्षाखालील म्हणजेच अल्पवयीन तरुण-तरुणी गाडी चालवताना आढळल्यास त्या गाडीचा मालक किंवा पालकांना दोषी ठरवण्यात येणार आहे. त्याशिवाय वाहनाचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे.

Read More »

महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह 45 बँकांसाठी मेगा भरती, अर्ज कसा कराल?

आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज करता येईल. देशभरातील विविध 45 बँकांची या भरती प्रक्रियेत समावेश आहे, ज्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकही असेल.

Read More »