युतीत येण्यासाठी मलाही शिवसेनेची ऑफर, बच्चू कडूंचा दावा

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकीय भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज आमदार बच्चू कडू आणि युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील भेटीने चर्चेला उधाण आले आहे.

कॉफीसोबत ‘हे’ तेल घ्या आणि लठ्ठपणापासून सूटका मिळवा!

आज जगातील प्रत्येक तिसरा व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. सध्या भारताच्या लोकसंख्येच्या 5 टक्के लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. दिवसेंदिवस लठ्ठ लोकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

INDvNZ: उर्वरित सामना उद्या होणार, पण पुन्हा पाऊस आल्यावर काय पर्याय?

आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला आहे. हा सामना उद्या (10 जुलै) दुपारी पुन्हा होईल.

फोटो शेअर करुन आयसीसीने विचारलं, 'ओळखा पाहू कोण?' युझर्स म्हणाले - कुमारस्वामी

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा सामना सुरु असताना आयसीसीने एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्यासोबत ‘ओळखा पाहू’, असं कॅप्शनही दिलं.

अटकपूर्व जामीन मिळवणं हा मुलभूत अधिकार नाही : हायकोर्ट

अटकपूर्व जामीन हा मुलभूत अधिकारी असू शकत नाही, असं मत हायकोर्टाने नोंदवत संबंधित व्यक्तीचा जामीन अर्जही फेटाळला. पंजाबमध्ये नार्कोटीक्स कायद्यांतर्गत अटक केलेल्या एका व्यक्तीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने हे…

आंतरजातीय विवाह केल्याने दलित युवकाची पोलिसांसमोरच हत्या

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आंतरजातीय विवाह केल्याने पोलिसांच्या समोरच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

टीव्ही 9 समोर बसून कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची व्यथा पाहिली, आता बँकांवर कारवाई

मुख्यमंत्र्यांसमोर होकारार्थी मान हलवणाऱ्या बँका शेतकरी कर्ज मागतात तेव्हा खरा चेहरा दाखवतात. सर्व काम सोडून शेतकरी बँकेच्या फेऱ्या मारतात, पण त्यांची व्यथा ऐकणारं कुणीही नसतं. हेच भीषण वास्तव टीव्ही 9…

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?

हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या…

घरात दुचाकी असेल तरीही रेशन कार्ड रद्द होणार, सरकारचा नवा निर्णय

राज्य सरकारच्या या नव्या निर्णयाने राज्यातील साधारण 30 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोखांच्या तोंडचा हक्काचा घास पळवला जाऊ शकतो.

Windows 10 यूजर्सला Microsoft चा इशारा, 5 कोटी कम्प्युटर्सला धोका

तुमच्या कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 (Windows 10) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 वापरणाऱ्या आपल्या युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे.