... म्हणून जगातल्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकानेही धोनीचे आभार मानले

विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. पण पराभवानंतरही महेंद्र सिंह धोनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंग्लंड 27 वर्षांनी फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्स राखून धुव्वा

पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतावर मात करत न्यूझीलंडने फायनलमध्ये धडक दिली आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणत इंग्लंडने दुसरा सेमीफायनल जिंकला आणि 27 वर्षांनी सेमीफायनलमध्ये धडक दिली.

भारत-पाकिस्तान सामन्यात वापरलेल्या चेंडूची विक्री, किंमत तब्बल...

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना प्रत्येक भारतीयांसाठी खास असतो. या सामन्यासाठी प्रत्येकजण वेळात वेळ काढून हा सामना पाहण्यासाठी उत्साहीत असतो.

धोनीला लवकरच भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरु, माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा

टीम इंडियाचा विद्यमान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपात येणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केलाय. याबाबत धोनीशी अनेकदा चर्चा झाली असल्याचंही त्यांनी ‘आज तक’शी…

भाजप आमदाराच्या मुलीचं पळून जाऊन लग्न, व्हिडीओद्वारे बापाला धमकी

यासाठी साक्षीने एक व्हिडीओ पाठवून वडिलांनाही धमकीवजा इशारा दिला आहे. मी स्वतः जीव गमावला तरी कुणाला सोडणार नाही, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. शिवाय आमच्या मागे पाठवलेले गुंड परत…

पार्थ पवार यांच्या कार चालकाचं अपहरण, सुप्यात बेशुद्धावस्थेत सोडलं

गाडी चालक मनोज सातपुते यांना मारहाण करत मारुती ओमनी गाडीतून मुंबई येथून अपहरण करुन पुणे-नगर महामार्गावरील सुपा ता. पारनेर, जि. नगर येथे मोकळ्या माळरानावर बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आलं. मनोज सातपुते…

2023 चा विश्वचषक भारतातच, पण हे दिग्गज खेळाडू संघात नसणार?

या विश्वचषकात भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे काही खेळाडू पुढच्या विश्वचषकात न दिसण्याची शक्यता आहे. कारण, या खेळाडूंचं सध्याचं वय आणि युवा खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांना संधी न मिळण्याचीच…

तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि आता राजस्थान, काँग्रेसमध्ये पुन्हा फूट

जनतेने अशोक गहलोत यांच्या नावावर मत दिलं नाही, असा आरोप सचिन पायलट यांनी केलाय, तर गहलोत यांनीही हाच आरोप सचिन पायलट यांच्यावर केल्याने अंतर्गत डोकेदुखी वाढली आहे.

अक्षय कुमार सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता, एका वर्षाची कमाई तब्बल...

बॉलिवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंद केला आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे.

अजित दादांच्या आदेशाने बारामतीत आलो, कृषीमंत्र्यांकडून स्तुतीसमनं

संपूर्ण मंत्रिमंडळात शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री असल्याचं कौतुक करत त्यांना 20-20 मॅच खेळावी लागेल, असंही सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.