भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांचा पहिलाच मुंबई दौरा, उद्धव ठाकरेंची भेट नाही

जेपी नड्डा विविध ठिकाणी भेटी देणार असून ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही संबोधित करतील. पण त्यांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीचा कोणताही उल्लेख नाही. या दोन दिवसीय दौऱ्यात जेपी नड्डा यांच्याकडून आगामी विधानसभेबाबत आढावा घेतला जाणार असून निवडणुकीची तयारी सुरु केली जाणार आहे.

Read More »

Hero MotoCorp च्या ‘या’ बाईकच्या किंमतीत वाढ

हीरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) आपल्या प्रीमियम स्पोर्ट्स बाईक Xtreme 200s च्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे Xtreme 200s खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

Read More »

तुमच्या घरातही DTH आहे का? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानंतर दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने डीटीएचच्या सेट टॉप बॉक्ससाठी केवायसी ((DTH KYC)) करण्यासाठी शिफारस पत्र तयार केलंय.

Read More »

वाहन चोरी रोखणारे जीपीएस, किंमत फक्त…

कार आणि बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकजण चिंतेत असतो. देशात बाईक आणि कार चोरीच्या घटनेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलीस या घटनेवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Read More »

या कारणामुळे हार्दिक पंड्या विंडीज दौऱ्याला मुकण्याची शक्यता

यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने आपण उपलब्ध नसल्याचं कळवलंय. त्यामुळे त्याच्या जागी कुणाला संधी दिली जाते ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे फिटनेसमुळे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे.

Read More »

शाहरुखचा मुलगा लंडनमधील ‘या’ मुलीच्या प्रेमात

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यामध्ये काही महिला चाहत्यांकडून शाहरुखचे नेहमीच कैतुकही केले जाते. तर काहीजण शाहरुखवर एकतर्फी प्रेमही करतात. आता यामध्ये शारुखचा मुलगा आर्यन खानच्या (Aaryan khan) नावाचाही समावेश झाला आहे.

Read More »

आदित्य ठाकरेंनी सत्ता आल्यानंतर यात्रा काढायची होती, अमोल कोल्हेंचा टोला

मधल्या काळात यात्रा काढली असती तर कामाचं मूल्यांकन करता आलं असतं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी टोला लगावलाय. आपल्या संस्कृतीत पिक तयार झाल्यावर कुणी दावा करायला आलं तर ते मान्य होत नाही, असाही टोमणा त्यांनी मारला.

Read More »

नीता अंबानींकडून साईंच्या चरणी 1 कोटी 17 लाखांच्या वस्तू दान

‘मुंबई इंडियन्स’च्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी साई संस्थानला सुरक्षेसाठी लागणारं साहित्य दान दिलं. त्यांनी (Nita Ambani) बॅग स्कॅनर, फ्रेम डिटेक्टरसह 1 कोटी 17 लाख रूपयांच्या वस्तू दान स्वरुपात दिल्या.

Read More »

गुगल पिक्सल 4 आणि 4 XL मध्ये 6 जीबी रॅम, ‘या’ महिन्यात लाँच होणार

गुगलचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन पिक्सल 4 आणि पिक्सल 4 XL लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन ऑनलाईन लिक झालेले आहेत.

Read More »