July 23, 2019 - Page 2 of 4 - TV9 Marathi

…. म्हणून काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाला एंट्री नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य खोटं असल्याचं अमेरिकेतीलच अनेक वृत्तपत्रांनी म्हटलंय. शिवाय काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाला मध्यस्थाची भूमिका घेता येणार नाही, असंही भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

Read More »

बोरिस जॉनसन ब्रिटनचे नवे पंतप्रधान, थेरेसा मे यांच्या जागी शपथ घेणार

अगोदरपासूनच बोरिस जॉनसन यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. 55 वर्षीय जॉनसन बुधवारी ब्रिटेनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.

Read More »

औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणांना जय श्री राम म्हणायला लावल्याचे दोन्ही आरोप खोटे?

या तक्रारी खोट्या होत्या का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, याबाबत खुद्द औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनीच शंका उपस्थित केली आहे. मॉब लिंचिंगच्या तक्रारी खोट्या निघाल्या तर कडक कारवाई करु, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. त्यामुळे औरंगाबादच्या मॉब लिंचिंग प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

Read More »

सोलापुरात कृत्रिम पावसाच्या हालचाली, ढगांच्या अभ्यासासाठी विमानाचं उड्डाण

सोलापुरात कृत्रिम पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी विमानाचं पाहिलं उड्डाण सोलापूरच्या विमानतळावरून झालं. त्यामुळे आता खरंच पाऊस पडेल का? किंवा गेल्यावर्षीप्रमाणेच कृत्रिम पावसाचा फुसका बार उडणार याची चर्चा होऊ लागली आहे.

Read More »

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्याविरोधात तब्बल 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी हा दावा दाखल केला आहे.

Read More »

लहान मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा, जेलबाहेर येताच मोठ्या मुलीवर अत्याचार

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोंडाळा झामरे येथे घडली. या नराधनम बापाने त्याच्या अल्पवयीन 15  वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

Read More »

मोदींना संसदेत भेटायला आलेला हा ‘खास मित्र’ कोण?

खुद्द पंतप्रधान मोदींनीच या खास मित्रासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हा खास मित्र दुसरा तिसरा कुणी नसून एक चिमुकला आहे. या चिमुकल्यासोबतचे काही क्षण मोदींनी इंस्टाग्रामवर (Narendra Modi Instagram) शेअर केले आहेत.

Read More »

दोन जागा मिळाल्या नाहीत, तर मुख्यमंत्र्यांसह 6 जागा पाडू, नागपुरात सेना-भाजपमध्ये ठिणगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर शहरातच शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपात (BJP) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Read More »

विधानसभेपूर्वी कामांचा धडाका, कॅबिनेटमध्ये एकाच वेळी 11 निर्णयांना मंजुरी

पुन्हा तीन नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाची निविदा काढण्यासही कॅबिनेटकडून (Cabinet decisions) मान्यता देण्यात आली.

Read More »