August 4, 2019 - TV9 Marathi

भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानला 4 दिवसात 2100 कोटींचं नुकसान!

पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरी अथवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या पश्चिम सीमेवर आपल्या हालचाल वाढवल्या आहेत. याचा परिणाम थेट पाकिस्तानमध्येही दिसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानमधील स्थिती तणावपूर्ण झाली असून 4 दिवसांपासून पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळत आहे.

Read More »
vba prakash ambedkar

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिहार जेलऐवजी ‘भाजप जेल’चा स्वीकार केला : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीतून सुरु असलेले अनेक नेत्यांचे पक्षांतर त्यांच्या चौकशा सुरू झाल्याने होत आहे. या नेत्यांनी तिहारऐवजी भाजपमधील जेल स्वीकारल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला. ते पुण्यात बोलत होते.

Read More »

Chiplun rain | घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, चिपळूणमध्ये पावसाचा कहर

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा पहिला बळी गेला आहे. दुर्दैव म्हणजे घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुमार चव्हाण असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे.

Read More »

पावसामुळे रेल्वे रद्द, 5000 प्रवासी मुंबईत अडकले, कोकणाचाही संपर्क तुटला

राज्यभरात पावसाने थैमान घातले असून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन (LTT) जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे तब्बल 5000 प्रवासी एलटीटी स्थानकावर अडकले आहेत.

Read More »

चालू करा रे तो स्क्रीन… मुख्यमंत्र्यांची ‘राज’स्टाईल भाषणबाजी

लोकसभा निवडणुकांच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाजलेल्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलची काहीशी आठवण झाली, ती
गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा. याचं कारण म्हणजे ‘चालू करा रे तो स्क्रीन…’ असं म्हणत फडणवीसांनी भाषण सुरु केलं

Read More »

माथेरानमध्ये देशातील विक्रमी पाऊस, टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील 7 शहरं

देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ही कर्जतमधील माथेरान याठिकाणी करण्यात आली आहे. माथेरानमध्ये गेल्या 24 तासात 440 मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर अलिबागमध्ये 411 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Read More »

इरफान पठाणसह शंभर क्रिकेटपटूंना जम्मू काश्मिर सोडण्याचे आदेश

काश्मिरमधील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर इरफान पठाणसह जम्मू काश्मिरमधील शंभर क्रिकेटपटूंना राज्य सोडून इतरत्र आपला ठावठिकाणा हलवण्यास राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे

Read More »

सासऱ्यांच्या अंत्यविधीला जाताना सुनेची प्रसुती, धावत्या ट्रेनमध्ये बाळाचा जन्म

रामेश्वर-मंडूवाडीह एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेने धावत्या रेल्वेमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पुनमदेवी विश्वकर्मा असे या महिलेचे नाव आहे.

Read More »