August 30, 2019 - TV9 Marathi

इम्रान खान ते अंबाती रायडू, निवृत्तीचा निर्णय परत घेतलेले क्रिकेटर

33 वर्षीय रायडूने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (एचसीए) पत्र लिहून आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलंय. विश्वचषकात निवड न झाल्यानंतर रायडूने अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

Read More »

Renault ची MPV Triber लाँच, किंमत फक्त…

Renault ची बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट MPV Triber भारतात अखेर लाँच झाली आहे (Renault MPV Triber launched). Triber मध्ये 4 व्हेरिएंट (RXE, RXL, RXT आणि RXZ) उपलब्ध आहेत. कंपनीने Renault Triber या 7 सीटर गाडीची किंमत 4.95 लाख ते 6.49 लाख रुपये ठेवली आहे.

Read More »

पुजाराला बाद करणारा 140 किलो वजनाचा हा क्रिकेटर कोण आहे?

भारताची धावसंख्या 46 असताना कॉर्नवॉलने चेतेश्वर पुजाराला सहा धावांवर माघारी पाठवलं. क्रिकेटमधील हा सर्वात वजनदार खेळाडू आहे. कॉर्नवॉलने वजनाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार वारविक आर्मस्ट्राँग यांनाही मागे टाकलंय. त्यांचं वजन 133 ते 139 किलो दरम्यान होतं.

Read More »

राणेंचा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे : चंद्रकांत पाटील

नारायण राणे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निर्णय घेण्यास समर्थ आहेत, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune) म्हणाले.

Read More »

घटस्फोटीत पत्नीने इम्रान खानला फटकारलं, मोदींचं कौतुक

इम्रान खानची घटस्फोटीत पत्नी रेहम खानने (Imran Khan wife Reham Khan) पाकिस्तानला आरसा दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरुन पतीलाच रेहम खानने आरसा दाखवण्याचं काम केलंय.

Read More »

REVIEW : ‘बाहुबली’वर ‘साहो’चा कलंक

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘साहो’ मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला. पण म्हणतात ना, ‘जो दिखता है, असल मे वैसा होता नही!’ ही म्हण या चित्रपटाला तंतोतंत लागू (Saaho Review) पडते.

Read More »

जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला, मोदी सरकारची चिंता आणखी वाढली

निवडणूक आचारसंहितेमुळे सरकारचा भांडवली खर्च कमी होणे, विविध क्षेत्रातील घट, विक्री कमी होणे यासह विविध कारणांमुळे जीडीपीत (Latest GDP) घसरण झाली आहे. गेल्या वर्षातील अखेरच्या तिमाहीत 5.8 टक्के जीडीपीची नोंद करण्यात आली होती.

Read More »

देशातील 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण, सरकारचा मोठा निर्णय

येत्या काळात 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण (PSU Bank Merger) करुन चार मोठ्या बँका तयार होतील. पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं विलिनीकरण होऊन देशातील सर्वात मोठी दुसरी बँक अस्तित्वात येईल. या बँकेची उलाढाल 17.95 लाख कोटी रुपयांची असेल.

Read More »

या 10 दिग्गजांचा अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित?

राष्ट्रवादीला गेल्या काही दिवसांपासून गळती सुरु आहे, तर काँग्रेसही पक्षांतर्गत संघर्ष करत आहे. त्यातच भाजपमध्ये हे नेते गेल्याने दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.

Read More »