September 6, 2019 - TV9 Marathi

REVIEW : प्रत्येकाला कॉलेजच्या दिवसांमध्ये घेऊन जाणारा ‘छिछोरे’

प्रत्येकालाच आपले कॉलेजमधील दिवस आठवतील. तुम्ही कॉलेजमध्ये केलेली ‘छिछोरी’गिरी तुमच्या डोळ्यासमोर उभी राहिल. या सिनेमात (chhichhore movie review) रोमान्स आणि कॉमेडीच्या मिश्रणासोबत एक उत्तम सामाजिक संदेशही देण्यात आलाय.

Read More »

घरांमध्ये पाणी, जिल्ह्यातील 16 रस्ते बंद, गडचिरोलीत पावसाचा हाहाःकार

आरमोरी, कुरखेडा, चार्मोशी, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, देसाईगंज या तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस थांबण्याचं नाव घ्यायला तयार नाही.

Read More »

औरंगाबादेतील कार्यक्रमात मोदी महाराष्ट्राला दोन खास गोष्टी देणार

महाराष्ट्रातील बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी (PM Modi Aurangabad) संबोधित करणार आहेत. मोदी (PM Modi Aurangabad) महाराष्ट्रासाठी दोन खास गोष्टी देणार आहेत. एक म्हणजे हजारो हातांना काम देणाऱ्या औरीक सिटीचं मुख्यालयाचं उद्घाटन आणि दुसरं महिलांसाठी खास घोषणा केली जाऊ शकते.

Read More »

हेच ते किल्ले, ज्याबाबतचा निर्णय घेऊन सरकारने नवा वाद निर्माण केला

किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं. पहिल्या टप्प्यात ज्या 22 किल्ल्यांचा विकास केला जाणार होता, त्यापैकी काही किल्ल्यांची नावं टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत.

Read More »

पंकजा मुंडेंकडून औरंगाबादेत मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होतं. दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला भाजपकडूनही दुजोरा देण्यात आलाय. त्यामुळे मोदी फक्त औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमालाच हजेरी लावणार आहेत.

Read More »

मोदींचा नागपूर दौरा रद्द, औरंगाबाद आणि मुंबईत विविध प्रकल्पांचा शुभारंभ

नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होतं. दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला भाजपकडूनही दुजोरा देण्यात आलाय. त्यामुळे मोदी फक्त औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमालाच (PM Modi Maharashtra visit) हजेरी लावणार आहेत.

Read More »

Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री ‘चंद्रयान 2’चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत ‘विक्रम’ रचणार

भारताच्या ‘चंद्रयान-2’ चा लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहेत. आज मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी हा ऐतिहासिक क्षण भारतीयांना अनुभवता येणार आहे.

Read More »

सैन्याविरोधात खोटी माहिती पसरवल्याचा आरोप, शेहला रशीदवर देशद्रोहाचा गुन्हा

सुप्रीम कोर्टाचे वकील आलोक श्रीवास्तव यांनी तक्रार दिल्यानंतर 3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिली. आलोक श्रीवास्तव यांच्याकडून शेहला रशीदच्या (Shehla Rashid) अटकेचीही मागणी करण्यात आली आहे.

Read More »

वंचितसोबत घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमचं स्वागत : रामदास आठवले

गेल्या निवडणुकीत एमआयएमला वंचितमुळे काहीही फायदा झाला नाही, उलट वंचितलाच एमआयएममुळे फायदा झाला होता, असंही रामदास आठवले (Ramdas Athavle on VBA) म्हणाले.

Read More »

सहा तरुण तलावात बुडाले, बाप्पाचं विसर्जन करताना दुर्घटना

विसर्जनासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व तरुणांचे मृतदेह मिळाले असून म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Read More »