Mumbai Anant Chaturdashi 2019 : लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन, गणेशभक्तांचे डोळे पाणावले

अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तांचा जनसागर उसळणार आहे. मुंबईतील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकांचे लाईव्ह अपडेट्स

IBPS Clerk 2019 recruitment : 12074 पदांसाठी नॉटीफिकेशन, अर्ज कसा कराल?

इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) बँकेतील (Institute of Banking Personnel Selection) क्लर्क पदासाठी भरती (IBPS Clerk 2019 recruitment online) सुरु केली आहे.

लातूरमध्ये पाण्याचं विघ्न, विसर्जनच नाही, मूर्ती महापालिकेकडे जमा

गणेश भक्तांनीही मूर्ती पाण्यात विसर्जित न करता एकमेकांना भेट म्हणून देणे किंवा महापालिकेकडे जमा (Latur Ganpati Visarjan) करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे निसर्गाचा समतोलही राखला जाणार आहे.

डेटा विकणं तेल विकण्यासारखं नाही, फेसबुकचं मुकेश अंबानींना उत्तर

“डेटा काही तेल नाही, भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना…

'फिरोजशाह कोटला'चं अरुण जेटली स्टेडिअम नामकरण

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडिअमचे आज (12 सप्टेंबर) नामांतर करण्यात आलं आहे. या स्टेडिअमला आता भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अरुण जेटली (Arun jaitaly) यांचे नाव देण्यात आलं आहे.

दंडाच्या रकमेला विरोध, 'या' कारणांमुळे 11 राज्यांसमोर गडकरीही हतबल

विविध राज्यांनी या नियमांविरोधात (States against new motor vehicle act) बंड पुकारलंय. विशेष म्हणजे वाहतूक नियम मोडल्यास जो दंड आकारला जातोय, तो दंड विविध 11 राज्यांनी अमान्य केलाय. यामध्ये गुजरात,…

मोबाईलशी कनेक्ट होणारी TVS ज्युपिटर लाँच, किंमत फक्त 252 रुपयांनी वाढली

टीव्हीएसने (TVS) आपल्या सर्वात पॉपुलर स्कूटर ज्यूपिटरचा (Jupiter) नवीन ग्रँड एडिशन लाँच केला आहे. विशेष म्हणजे टीव्हीएसचा (TVS) हा नवा मॉडल आपण आता मोबाईलशी कनेक्ट करु शकणार आहे.

मंदीविरोधात लढण्यासाठी मनमोहन सिंहांचा सहा सूत्री कार्यक्रम

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिंताग्रस्त आहे हे मान्य करावं आणि त्यानुसार उपाय करावेत. कारण, ही प्रत्येक क्षेत्रातील मंदी आहे, असंही मनमोहन सिंह (Economic Slowdown Manmohan Singh) म्हणाले. याशिवाय त्यांनी…