September 14, 2019 - TV9 Marathi
Mahajanadesh Yatra Pune

पुण्याच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांचं पावणे तीन क्विंटलचा हार घालून स्वागत

21 कारागिरांनी एका दिवसात हा हार बनवलाय. योगेश टिळेकर यांनी हा भव्य दिव्य हार घालून स्वागत तर केलं, त्यामुळं टिळेकर यांच्या गळ्यात आमदारकीच्या उमेदवारीची माळ पडते का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Read More »
Jayakwadi dam water level

जायकवाडी 98.23 टक्के भरलं, धरणाखालील भागात सतर्कतेचा इशारा

डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाखालील (Jayakwadi dam water level) भागातील नागरिकांनी सतर्क रहावं, नदीच्या पात्रात जाऊ नये, असं आवाहन पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी केलं आहे.

Read More »

गुजरात पोलिसांची लोणावळ्यात येऊन कारवाई, स्थानिक पोलीस अनभिज्ञ

लोणावळा ग्रामीण पोलीस (Lonavala Police) स्टेशनच्या हद्दीतील प्रेमनगर कुसगाव याठिकाणी गुजरात पोलीसांनी (Gujarat Police) परस्पर कारवाई केली आहे.

Read More »
Shivsena BJP 288 seats

भाजप आणि शिवसेनेकडूनही 288 जागांवर चाचपणी सुरु?

शिवसेनेनेही सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख -शाखाप्रमुखांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे युतीतील दोन्ही (Shivsena BJP 288 seats) मित्रपक्षांनी स्वबळाची तयारी केल्याचं प्राथमिक चित्र सध्या निर्माण झालं आहे.

Read More »
Prakash Ambedkar sharad pawar

दिल्लीत गडकरी, अमित शाह, सोनिया गांधी आणि पवारांची बैठक : वंचित

शरद पवार यांनी याबाबत खुलासा करावा, अशीही मागणी वंचितकडून (Prakash Ambedkar sharad pawar) करण्यात आली आहे. 10 सप्टेंबरला दिल्लीत बैठक झाल्याचा वंचितचा दावा आहे.

Read More »
slogans in CM speech

‘एकच वादा, अजित दादा’, मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबावर टीका करताच घोषणा

पवार कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचं भाषण सुरु असतानाच ‘एकच वादा, अजित दादा’ अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं भाषण आटोपतं (slogans in CM speech) घ्यावं लागलं.

Read More »
CM Devendra Fadnavis Baramati

सून, भाई, चाचा, आ भतीजा, या नितीमुळेच राष्ट्रवादीची ही अवस्था : मुख्यमंत्री

आघाडीच्या 15 वर्षात झाली नाहीत एवढी कामं आमच्या पाच वर्षात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Baramati) यांनी केला. बारामतीत महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री बोलत होते.

Read More »
Highest ever Challan paid

चालानचे सर्व विक्रम मोडले, ट्रक मालकाला तब्बल साडे सहा लाखांची पावती

या ट्रकचा मालक नागालँडचा आहे. ट्रक मालकाने जुलै 2014 ते सप्टेंबर 2019 पर्यंत कर भरला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सोबतच परमिट, पीयूसी आणि विमाही नव्हता.

Read More »

VIDEO : ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात? संबित पात्रा आणि प्रियाका गांधी यांच्यात ट्विटर वॉर

एका वृत्तवाहिनीच्या डिबेट शो दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ (Congress spokesperson Gourav Vallabh) यांनी संबित पात्रा यांना ट्रिलियनमध्ये किती शून्य (Number Of Zeroes In A Trillion) असतात? असा प्रश्न विचारला.

Read More »
Saudi Aramco Drone Attack

सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, भीषण अग्नितांडव

सौदी अरेबियातील सरकारी मीडियाने गृहमंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरामकोच्या दोन तेल प्लांटवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) करण्यात आला. हे दोन प्लांट अब्कॅक आणि खुरैस भागात आहेत. जवळपास दहाच्या आसपास ड्रोन पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय.

Read More »