September 18, 2019 - TV9 Marathi
India Vs South Africa

IND vs SA: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय (India vs South Africa) मिळवला आहे.

Read More »
kbc fraud

“कौन बनेगा करोडपती”च्या नावाखाली 3 लाख रुपयांची फसवणूक

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) हा कार्यक्रम सर्वांच्याच आवडीचा आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Read More »

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत लोअर परेल, दादर, प्रभादेवी, लालबाग या ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास (water logging in mumbai) सुरुवात झाली आहे

Read More »
kumar sanu and ranu mandal

हिमेश रेशमियानंतर आता रानू मंडलला कुमार सानू यांच्याकडून गाण्याची ऑफर?

सोशल मीडियावर सध्या रानू मंडल (Ranu Mandal) यांच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. रानू यांचे पहिले गाणं ‘तेरी मेरी कहाणी’ प्रदर्शित झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे.

Read More »

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या नावाने धमकीचे फोन

विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना ठाण्याच्या महिला महापौर मिनाक्षी शिंदे (Thane Minakshi Shinde) यांना धमकी फोन (Mayor Minakshi Shinde got threat call) येत आहेत.

Read More »

कोकणात तिकीट वाटपात हुसेन दलवाई आणि विनायक राऊतांची सेटलमेंट : रमेश कदम

काँग्रेस खासदार हुसेन दलवाई (Congress Husain Dalwai) यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत  यांच्याशी (Shivsena Vinayak Raut) आर्थिक व्यवहार केला

Read More »
BMC BJP Opposition Party

जागावाटपापूर्वीच पुण्यातील कसबा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात

भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीचा आणि जागा वाटपाचा निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यापूर्वीच पुण्यात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराने प्रचाराचा नारळ फोडला आहे.

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या कार्यालयाला कुलूप

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP First Office) दिग्गज नेते पक्ष सोडून जात असतानाच, आता पक्षाच्या राज्यातील पहिल्या कार्यालयालाही (NCP First Office) कुलूप लागलं आहे.

Read More »

दिवाळीपूर्वी महाराष्ट्र निवडणुका घेण्याचा विचार : निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या (Poll dates for Maharashtra) अनुषंगाने माहिती आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग मुंबई दौऱ्यावर (EC meeting in mumbai ) आले आहे.

Read More »