September 26, 2019 - TV9 Marathi
Amit vilasrao Deshmukh Latur

अमित देशमुखांना आव्हान, राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक वंचितचा उमेदवार

वंचितचे उमेदवार राजासाब मणियार हे राष्ट्रवादीचे लातूर महापालिकेत एकमेव नगरसेवक होते. आता ते काँग्रेस विरोधात विधानसभा लढवणार आहेत.

Read More »

तेजस ठाकरेंनी सापाची नवी प्रजाती शोधली

महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गुरुवारी (26 सप्टेंबर) एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

Read More »

शिवसेनेत बंडाळी, आमदार राजन साळवींना शिवसैनिकांचा विरोध

शिवसेनेतील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आलाय. या मतदारसंघातून राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. साळवी यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली.

Read More »
Pune heavy rain flood

पुण्यातील मुसळधार पावसाने 14 जणांचा मृत्यू, 9 जण अजूनही बेपत्ता

या परिस्थितीनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पूरग्रस्तांना (Pune heavy rain flood) सुरक्षितस्थळी हलवलं आणि मदतीसाठी एनडीआरएफची पाच पथकं कार्यरत झाली. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष असून सर्व मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

Read More »

मतदारसंघात सायकलवर फिरणारे आमदार!

विधानसभेचं वारं सध्या जोरदार वाहू लागलं आहे (Maharashtra Assembly Elections 2019). त्यातच सर्वच पक्षांतर्फे यात्रा, रॅलीच्या माध्यमातून मतदारांना साद घातली जात आहे. यासर्वांमध्ये सांगलीतील शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी चक्क सायकलवरुन ‘जनआशीर्वाद यात्रा’ सुरु केली आहे

Read More »
CM PA Abhimanyu Pawar

भाजपातून लढा किंवा शिवसेनेतून, औसा मतदारसंघात उमेदवार अभिमन्यू पवारच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar Ausa) यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी कधीच आशीर्वाद दिलाय. पण आता शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतिक्षा आहे.

Read More »
Shivsena BJP alliance barriers

या पाच जागांवर युतीचं घोडं अडलं, मुख्यमंत्र्यांचे पीए वेटिंगवर

बेलापूर, ऐरोली, गोरेगाव, वडाळा आणि औसा या मतदारसंघांमध्ये युतीचं घोडं अडलं (Shivsena BJP alliance barriers) आहे. युती करायची असेल तर या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपला जागांची अदलाबदली करावी लागेल. पण विद्यमान आमदार असलेल्या जागा भाजप सोडणार का हा प्रश्न आहे.

Read More »
BJP Shivsena seat sharing formula

भाजप 144, शिवसेना 126 आणि उपमुख्यमंत्रीपद, युतीचा फॉर्म्युला ठरला?

यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना (BJP Shivsena seat sharing formula) सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदलही केले जाण्याची शक्यता आहे.

Read More »
Jasprit Bumrah Test

बुमरा या वर्षात कसोटी खेळणं जवळपास अशक्य

दुखापतीमुळे बुमराला (Jasprit Bumrah Test) विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बुमराचं पुनरागमन होईल अशी संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.

Read More »

माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं आम्ही ऐकणार नाही : जितेंद्र आव्हाड

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Jitendra Awhad Sharad Pawar)  हे स्वत: उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत.

Read More »