September 28, 2019 - Page 2 of 3 - TV9 Marathi

“दादा जर तुम्ही आम्हाला 6 वाजता दिसला नाहीत, तर मी तुम्हाला दिसणार नाही”

“आदरणीय दादा जर तुम्ही आम्हाला 6 वाजता दिसला नाहीत, तर मी तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाही,” अशा आशयाची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने (Babu giri Facebook Post on Ajit Pawar) लिहिली आहे.

Read More »

अजित पवारांचा राजीनामा डिप्रेशनमधूनच, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून डिप्रेशनमधून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad comment on Ajit Pawar resign) केला.

Read More »

बाळासाहेबांच्या अटकेसाठी दंड थोपटले होते, तेव्हा आम्ही कुणाच्या मध्यस्थासाठी गेलो नाही : उद्धव ठाकरे

मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही, काल पवार कुटुंबाबत घडलं, जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचे काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

Read More »

महिला क्रिकेटची ‘धोनी’ अशी ओळख असलेल्या सारा टेलरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

महिला क्रिकेट विश्वातील ‘धोनी’ अशी ओळख असलेल्या इंग्लंडची यष्टीरक्षक आणि फलंदाज सारा टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Sarah Taylor retired) घेतली आहे.

Read More »

नाशिकमधील हॉटेल देशात अव्वल, मुंबई विमानतळ भारतात सर्वोत्तम

पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read More »
housefull 4 trailer

‘Housefull 4’ Trailer : हाऊसफुल 4 चा ट्रेलर रिलीज, अक्षय, रितेश आणि बॉबीची तुफान कॉमेडी

अभिनेता अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 चित्रपटाचा ट्रेलर (Housefull 4 trailer) प्रदर्शित झाला आहे. 2010 मध्ये हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित (Housefull 4 trailer) झाला होता.

Read More »

सुषमा स्वराज यांचा शब्द मुलीने पाळला, हरीश साळवेंना एक रुपया दिला

भारताच्या धडाकेबाज माजी दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची मुलगी बासुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव खटल्यासाठीचा 1 रुपया ही फी (Sushma Swaraj daughter Bansuri fulfils mother promise) दिली आहे.

Read More »

सलमानला तासाभरात जामीन मिळतो, मला का नाही? वसईत डॉक्टरने थेट न्यायाधीशांच्या दालनाला टाळं ठोकलं

न्याय मागण्याचा अनोखा प्रकार वसई न्यायालयात घडला. न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका व्यक्तीने चक्क न्यायाधीशांच्या दालनालाच टाळं ठोकून, त्याला सील केलं.

Read More »
mumbai costly flat

IDFC बँकेच्या अधिकाऱ्याकडून मुंबईत 52 कोटीच्या फ्लॅटची खरेदी

मुंबईसारख्या शहरात हक्काच घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचे असते. यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करुन मुंबईत घर घेण्यासाठी झटत असतो.

Read More »