September 30, 2019 - Page 4 of 6 - TV9 Marathi
Indian aarmy fourth rank in world most powerful force

जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात भारत चौथ्या क्रमांकावर, तर पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्याच्या यादीत भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर (Indian army fourth rank in world powerful force) आहे.

Read More »

यंदा बारामती जिंकून दाखवू, मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी जाहीर

येत्या विधानसभेत काँग्रेस नेते अजित पवार यांच्या विरुद्ध गोपीचंद पडळकर उतरणार (VBA Gopichand Padalkar join BJP) असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Read More »

महापालिकेत अपक्ष जिंकला, आता विधानसभेची तयारी, श्रीपाद छिंदमला कुणाची उमेदवारी?

छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) नगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आला.

Read More »
Shooter Tejaswini Sawant TV9 Navtapaswini

नवतपस्विनी : कोल्हापूरची ‘तेजस्वी’ नेमबाज तेजस्विनी सावंत

नवरात्रीच्या निमित्ताने ‘टीव्ही9 मराठी’च्या वेबसाईटवर दररोज भेटुया क्रीडा क्षेत्रातील मराठमोळ्या कर्तबगार तपस्विनींना. आज जाणून घेऊया आपला वेगळा ठसा उमटवणारी नेमबाज तेजस्विनी सावंत हिच्याबद्दल

Read More »
Raj Thackeray MNS

मी ब्लू फिल्म करत नाही : राज ठाकरे

 ‘ब्लू प्रिंट’ हा शब्द उच्चारताना पत्रकार चुकला आणि ‘ब्लू फिल्म’ असं बोलून गेला. राज ठाकरेंनी हाच धागा पकडला आणि ‘मी ब्लू फिल्म करत नाही’ असं हसत उत्तर दिलं.

Read More »

राज ठाकरेंची धडाकेबाज एण्ट्री, सलामीलाच विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS candidates ) विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. इतकेच नाही तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज मनसेचे (MNS candidates ) दोन उमेदवारही जाहीर केले.

Read More »

जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा, धनंजय मुंडेंचं भविष्य एकाच दिवशी ठरणार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी राज्यभरात 21 ऑक्टोबरलाच मतदान होणार आहे, तर जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणीही त्याच दिवशी होणार आहे.

Read More »