October 1, 2019 - TV9 Marathi

गुंड गुंडाचीच बाजू घेणार; प्रदीप शर्मांचा हितेंद्र ठाकूरांवर पलटवार

नालासोपारा मतदारसंघात (Nalasopara Constituency) बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Encounter specialist Pradeep Sharma) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

Read More »
Congress second Candidate List

विलासरावांच्या धाकट्या चिरंजीवांना उमेदवारी, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.

Read More »
Khadakwasla Rupali Chakankar

सुप्रिया सुळेंची दोन वेळा साथ सोडणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा ‘सरप्राईज’ उमेदवार?

तिकीट मिळाल्यास त्यांना भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचं आव्हान असेल. पण खडकवासल्यात राष्ट्रवादीचा (Khadakwasla Rupali Chakankar) मार्ग खडतर असल्याचं सांगितलं जातंय.

Read More »
Kothrud MLA Medha Kulkarni

कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि मनसेची ऑफर, मेधा कुलकर्णी म्हणतात…

मेधा कुलकर्णी (Kothrud MLA Medha Kulkarni) यांना राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्याचंही त्यांनी सांगितलं. पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून पक्षासाठीच काम करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

Read More »

अरुण जेटलींची पेन्शन गरजू चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना द्या, पत्नीची विनंती

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या पत्नीने त्यांची पेन्शन घेण्यास नकार दिला आहे (Sangeeta Jaitley declines MP pension). जेटलींची पत्नी संगिता

Read More »
CM PA Abhimanyu Pawar

काँग्रेसचा चक्रव्यूह भेदण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘अभिमन्यू’ मैदानात

महत्त्वाचं म्हणजे औसा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. पण, मतदारसंघाच्या अदलाबदलीत आता हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलाय.

Read More »

राणे साहेब, व्यवस्था झाली, अजित दादांच्या मोबाईलवरुन अज्ञाताचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरून (Ajit Pawar Phone Hack) राष्ट्रीवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडे पैशांची मागणी करणारा अज्ञाताचा फोन आल्याची तक्रार दाखल झाली आहे.

Read More »

दोन्ही राजेंचं एकत्र शक्तीप्रदर्शन, सातारकरांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे फोटो

सातारकरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं चित्र आज पाहायला मिळालं. कारण, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी एकत्र शक्तीप्रदर्शन केलं.

Read More »