October 3, 2019 - TV9 Marathi

28 लाखांचं घड्याळ, कोट्यवधींची जमीन, रोहित पवार आदित्य ठाकरेंपेक्षाही श्रीमंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar assets) यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रही दाखल केलं, ज्यात संपत्ती (Rohit Pawar assets) जाहीर केली.

Read More »

रस्त्यांची दुरावस्था, कार अपघातात भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा मृत्यू

भाजपच्या महिला नेत्या (BJP Women Leader) आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे (Corporator Mugdha Londhe) यांचा गुरुवारी (3 ऑक्टोबर) पनवेलमधील रॉयल हॉटेलजवळ (Panvel Royal Hotel) अपघात (Road Accident) झाला.

Read More »
Congress candidates full list

मुख्यमंत्री वि. आशिष देशमुख, काँग्रेसची आणखी एक यादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुख हे उमेदवार (Congress candidates full list ) असतील. यासोबतच कणकवली मतदारसंघातून सुशिल राणे यांना तिकीट देण्यात आलंय.

Read More »

अभिनेते सचिन पिळगावकरांच्या वडिलांची सन्मानचिन्हं नोकरानं भंगारात विकली

मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Theft in Sachin Pilgaonkar Home) यांच्या वडिलांची सन्मानचिन्हे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Read More »

तिकीट जाहीर केलेल्या काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार

स्वभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दत्ता सामंत यांना पाठिंबा देत असल्याचं काका कुडाळकर (Congress Candidate Kaka Kudalkar) यांनी जाहीर केलंय.

Read More »
deepali sayyad mumbra kalwa

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेकडून मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्यामुळे शिवसेनेने नाव जाहीर (deepali sayyad mumbra kalwa) केलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत.

Read More »
Raj Thackeray meeting

रोहित पवारांविरुद्ध मनसेचा उमेदवारही मैदानात, तिसरी यादी जाहीर

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीत असलेल्या डहाणूच्या उमेदवाराचं नाव पुन्हा तिसऱ्या यादीतही देण्यात आलंय.

Read More »

लाल साडी, कपाळावर कुंकू, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमातील लूक रिलीज

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच आपला अक्षय कुमार हा वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्यासाठी ओळखला जातो (Akshay Kumar Laxmmi Bomb). तो त्यांची प्रत्येक भूमिका उत्कृष्ट्यरित्या साकारतो. मग ती भूमिका विनोदी असो, भावनिक असो तो प्रत्येक भूमिकेत फीट होऊन जातो. आता अक्षयचा असाच एका वेगळ्या भूमिकेतील सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’ येतो आहे

Read More »