October 14, 2019 - TV9 Marathi

ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का, आमदार रामराव वडकुते यांचा राजीनामा

राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार रामराव वडकुते यांनी आज (14 ऑक्टोबर) राजीनामा दिला (Ramrao Wadkute resign) आहे. रामराव वडकुते उद्या (15 ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read More »

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली (PMC Bank customers Withdraw limit) आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे.

Read More »

स्मृती इराणी आणि भिडे गुरुजींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांची भेट (Smriti Irani meet Sambhaji Bhide) घेतली. स्मृती इराणी या सांगलीत भाजपच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आल्या होत्या

Read More »

महाराजसाहेब विरोध तुम्हाला नाही, महाराष्ट्राच्या छातीवर वरवंटा फिरवणाऱ्यांना : अमोल कोल्हे

महाराज विरोध तुम्हाला नाही. पण महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंठा फिरवणारे, शेतकरी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या भाजप सरकारला आम्ही विरोध केल्याशिवाय गप्प बसणार नाही

Read More »

कोल्हापूरचा मंत्री वाहून कोथरूडमध्ये; चंपाची चंपी करणार : राज ठाकरे

“पुण्यात शिवसेनेचा एकही उमेदवार दिसत नाही, नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? ते लाचार झालेत. या सभेतील भाषणादरम्यान राज ठाकरेंनी शिवसेनेवर खोचक (Raj Thackeray Pune) टीका केली.

Read More »

राहुल गांधी यांची प्रचारात एन्ट्री म्हणजे भाजपचा विजय निश्चित : योगी आदित्यनाथ

“राहुल गांधी यांची प्रचारात एंट्री म्हणजेच भाजपचा विजय निश्चित” असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी नाशिकमधील (CM Yogi Adityanath criticized congress) सभेत केलं.

Read More »

राजस्थानमध्ये 75 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला

राजस्थानमध्ये एका 75 वर्षीय महिलेने आयव्हीएफ पद्धतीने एका नवजात मुलाला जन्म (Rajsthan old women give birth to baby boy) दिला आहे. त्यामुळे डॉक्टरासंहीत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Read More »

राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी, तर शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या : उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका (Uddhav Thackeray criticize Sharad Pawar) केली आहे.

Read More »

नवजात चिमुकलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदकाम, खड्ड्यातील मडक्यात दुसरंच जिवंत बाळ सापडलं!

उत्तर प्रदेशात नवजात मुलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात चक्क जिवंत नवजात मुलगी सापडली (Newborn girl found in a pit) आहे.

Read More »

आधी राम शिंदे, मग जयकुमार गोरे, आता मुख्यमंत्र्यांनी तिसरा मंत्री ठरवला

मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis ministry) कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना तर माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना मंत्री बनवणार असल्याचं म्हटलं होतं.

Read More »