Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला
xMaharashtra Grampanchayat nivadnuk nikal 2021 : महाराष्ट्र ग्राम पंचायत निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट पाहा लाईव्ह.