November 7, 2019 - TV9 Marathi
Shivsena VS BJP election result

भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढीची चाचपणी, सत्तानाट्य लांबणार?

भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ मिळेल का याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्य आणखी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली (Maharashtra government formation crisis) आहे.

Read More »

शिवसेनेने हिंमत करुन सत्तास्थापनेचा दावा करावा : छगन भुजबळ

शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं की उपमुख्यमंत्रीपद हे त्यांनी ठरवलं पाहिजे. तसेच शिवसेनेने हिंमत धरत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा दाखल करावा,” असेही छगन भुजबळ (chhagan bhujbal On shivsena) म्हणाले.

Read More »

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचं कौतुक, तर्कवितर्कांना उधाण

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil appreciate Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.

Read More »

“संघर्ष पाचवीला पुजलेला, सरकार कुणाचंही असलं तरी शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार”

शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected farmer) शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Read More »
Nitin Gadkari Explains Motor Vehicle Act

ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री : नितीन गडकरी 

राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार,” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले (Nitin Gadkari on Maharashtra government formation) आहे. 

Read More »

प्रकाश आंबेडकर राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपती शासन टाळण्यासाठी ‘हा’ पर्याय सुचवला

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar meet Governor) यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे.

Read More »

भाजपनं गोड गोड बातमी म्हणून ‘मॅटर्निटी हॉस्पिटल’ केलंय : बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी (Balasaheb Thorat on Good News of BJP) भाजपच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर जोरदार कोपरखळी लगावली.

Read More »

देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील, तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : बच्चू कडू

जर देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि यावर तोडगा काढावा, असा टोलाही बच्चू कडू यांनी (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) लगावला.

Read More »