
केवळ मंत्रीपदांसाठी वाद सुरू, वरिष्ठ नेते मार्ग काढतील : सुभाष देशमुख
माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) भाजप-शिवसेना वाद केवळ मंत्रिपदासाठी असल्याचं म्हटलं आहे.
माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) भाजप-शिवसेना वाद केवळ मंत्रिपदासाठी असल्याचं म्हटलं आहे.
सध्या राज्यात सत्तास्थापनेचा पेच तयार झाल्याने राजभवन आणि राज्यपाल चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. राजभवनात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्द फिरवतात, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे (anil gote dhule) यांनी केला आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी (Imtiyaz Jalil on Ayodhya Verdict) अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून तयार झालेला पेच काहीसा सुटत असल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आपल्या बाजूने सरकार स्थापनेच्या (Governor invite Devendra Fadnavis) शक्यतांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (09 नोव्हेंबर) अनेक दशके रखडलेल्या अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर आपला निर्णय दिला. न्यायालयाने या वादग्रस्त जमिनीचा हक्क रामलला विराजमान (Who is Ramlalla) या पक्षकाराला दिला आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर लाँच (BSNL new plan launch) केली आहे.
अयोध्या राममंदिर प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार असल्याचे कोर्टाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Ayodhya verdict) यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.
अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला (Ayodhya verdict ASI Report) आहे. यात भारतीय पुरातत्त्व विभागाचा (Archaeological Survey of India) 574 पानांचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला आहे.